शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

पीओपी मूर्तींवर आयातबंदी घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST

यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चार महिन्यांपासून मातीच्या मूर्ती तयार केल्यात. २२ ऑगस्टरोजी तीन दिवस अगोदर मूर्ती विक्री साठी उपलब्ध असतात. कोरोनाचा धोका लक्षात घेता संघटनेमार्फत संक्रमणापासून बचावासाठी बाजारपेठेत सूचना फलक लावण्यात येणार असून सोशल डिस्टन्सिंग तसेच प्रत्येक स्टॉलवर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकुंभार समाजबांधवांची मागणी : नियम पाळून करणार व्यवसाय; प्रशासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील २५ वर्षांपासून जिल्ह्यातील कुंभार समाज बांधवांकडून मातीच्या पर्यावरणपूरक गणपती, लक्ष्मी इत्यादी मूर्ती तयार केल्या जात असून विक्रीची दुकाने परिसरात उभारली जात आहे. जेणेकरून, नागरिकांना पर्यावरणपूरक वस्तूंची खरेदी करणे सुलभ होऊन त्यांची फसवणूक होणार नाही. बाहेर जिल्ह्यातून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आयातबंदीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी कुंभार समाजबांधवांनी केली आहे.यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चार महिन्यांपासून मातीच्या मूर्ती तयार केल्यात. २२ ऑगस्टरोजी तीन दिवस अगोदर मूर्ती विक्री साठी उपलब्ध असतात. कोरोनाचा धोका लक्षात घेता संघटनेमार्फत संक्रमणापासून बचावासाठी बाजारपेठेत सूचना फलक लावण्यात येणार असून सोशल डिस्टन्सिंग तसेच प्रत्येक स्टॉलवर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रशासनामार्फत परिसरात वेळोवेळी निर्जंतुकीकरण तसेच साफसफाई, उपाजयोजना करून देण्यात याव्या, परिसरात ४० ते ५० स्टॉलची गणेश मूर्ती विक्रीसाठी सुविधा संघटनेमार्फत केली जाते. यावर्षी स्टॉलची संख्या कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. मूती! विक्रीसाठी बाल मंदिर शाळेचे प्रांगण उपलब्ध करून द्यावे, अमरावती, यवतमाळ, अकोला, पेठ इत्यादी ठिकाणांवरून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची व्यापारी, दलालांमार्फत आयात केली जाते. चौकात, वॉर्डात कोठेही दुकाने थाटून वाहतुकीला अडथळा तसेच गर्दी निर्माण केली जाते. यावर प्रतिबंध लावण्यात यावा. बाहेर जिल्ह्यातील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आयात व विक्रीवर बंदी घालण्यात यावी, आदी मागण्या कुंभार समाजबांधवांनी प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनातून केल्या आहेत.पर्यावरणपूरक मूर्र्तींमुळे जलप्रदूषण टाळता येईलप्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जनामुळे नदी, ओढे, विहीर आदींतील नैसर्गिक जलस्रोत बंद होत, जल प्रदूषण होते. मूर्र्तींवर असलेल्या रासायनिक रंगांमुळे नदी, धरणातील जलचर प्राणी मृत्युमुखी पडतात. प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती स्थापन करू नये, मातीच्या मूर्र्तींची स्थापना करावी, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक