शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने साहूरात शेतकऱ्यांची ज्वारी काळवंडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:00 IST

साहूर येथील राजेंद्र गावंडे यांची मौजा रुद्रापूरमध्ये सर्व्हे नं. ६३, ६४ मध्ये शेती आहे. यामध्ये त्यांनी ज्वारीला चांगला भाव मिळतो म्हणून यावर्षी ज्वारीची पेरणी केली. पीकही जोमाने वाढले. आता उत्पादन हाती येण्याची वेळ आली होती आणि निसर्गाच्या अस्मानी संकटाने घाला घातला. संपूर्ण शेतातील ज्वारी काळी पडली. या पिकाला काहीही किंमत राहिली नाही. हातचे पैसेही गेले आणि मनुष्यबळाची मेहनत, लाभ काहीच झाला नाही. त्यामुळे फार वाईट वेळ आली आहे.

ठळक मुद्देओढविले संकट : शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : अतिवृष्टीमुळे काळ्या मातीच्या कुशीत वाढलेली हिरवीगार पीक क्षणार्धात मातीसारखे काळे झाले. राजेंद्र गावंडे यांच्या शेतातील ज्वारी पूर्णत: खराब झाली आहे. शासनाने मात्र अद्यापही मदतीचा हात दिलेला नाही.साहूर येथील राजेंद्र गावंडे यांची मौजा रुद्रापूरमध्ये सर्व्हे नं. ६३, ६४ मध्ये शेती आहे. यामध्ये त्यांनी ज्वारीला चांगला भाव मिळतो म्हणून यावर्षी ज्वारीची पेरणी केली. पीकही जोमाने वाढले. आता उत्पादन हाती येण्याची वेळ आली होती आणि निसर्गाच्या अस्मानी संकटाने घाला घातला. संपूर्ण शेतातील ज्वारी काळी पडली. या पिकाला काहीही किंमत राहिली नाही. हातचे पैसेही गेले आणि मनुष्यबळाची मेहनत, लाभ काहीच झाला नाही. त्यामुळे फार वाईट वेळ आली आहे.सोयाबीनला कोंब फुटले, काळी पडली, आराजी घटली, कपाशीलाही तेच दिवस आले. त्यामुळे खरीपातील हक्काची पीक न पेरलेली बरी अशी प्रतिक्रिया गावंडे यांनी व्यक्त केली आहे. शासनाने नुकसानग्रस्त भागाचा अद्यापही सर्व्हे केला नाही. कृषी आयुक्त, महसुल आयुक्त, ग्रामविकास विभागाचे आयुक्त यांचा कुठलाही शासन आदेश नाही. यावरून बळीराजा किती खचला असेल याची कल्पनाही करवत नाही. शासनाने तात्काळ सरसकट नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी ५० हजार रूपये द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अशीच अनेक शेतकºयांची स्थिती आहे.

टॅग्स :agricultureशेती