शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

तेरवीवर खर्च न करता स्मशानभूमीत हातपंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:00 IST

कोरोना संकटामुळे तेरवीसारखा कार्यक्रम करणे शक्य नव्हते. त्यामुळे तेरवीवर होणारा खर्च टाळल्या गेला. हाच खर्च त्यांनी स्मशानभूमीत कूपनलिकेवर केला. कूपनलिकेचे लोकार्पण सरपंच रमा मंडाळी, उपसरपंच उज्ज्वला बुरबुरे, सदस्य प्रफुल पुसदेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

ठळक मुद्देधनराज गोल्हर यांनी समाजापुढे ठेवला आदर्श

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : व्यक्तीच्या मृत्यूनंतर तेरवीवर अनाठायी खर्च न करता त्यातून समाजोपयोगी कार्य करता येऊ शकते, याचा परिचय उद्योजक धनराज गोल्हर यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिला.गोल्हर यांचे सासरे वासुदेव पांडुरंग बकाने यांचे १५ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांचा अंत्यविधी कडाजना येथील स्मशानभूमीत पार पडला. दरम्यान स्मशानभूमीत पाण्याची अपुरी व्यवस्था असल्याचे गोल्हर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच सासरे वासुदेव बकाने यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मशानभूमीत पाण्याची सोय करण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणला.कोरोना संकटामुळे तेरवीसारखा कार्यक्रम करणे शक्य नव्हते. त्यामुळे तेरवीवर होणारा खर्च टाळल्या गेला. हाच खर्च त्यांनी स्मशानभूमीत कूपनलिकेवर केला. कूपनलिकेचे लोकार्पण सरपंच रमा मंडाळी, उपसरपंच उज्ज्वला बुरबुरे, सदस्य प्रफुल पुसदेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. नवनाथ पाटील, प्रणव गोल्हर, प्रवीण बरेहा, रमजान शेख, जय गोल्हर, भानुदास तेलहांडे, विशाल इटनकर, हेमंत सहारे, प्रकाश दीक्षित आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Socialसामाजिक