शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

गिरड भागाला गारपिटीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 05:00 IST

शुक्रवारच्या रात्रीला झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चणा, गहू, कापूस या पिकांना जबर फटका बसला आहे. चना , गहु ही पिके पुर्णपणे झोपुन गेली आहे. गारपिटीची गार ही निंबाएवढी मोठी होती त्यामुळे घरच्या बाहेर उभ्या असलेल्या दुचाकीचे मीटर , लाईटला तडा गेल्या आहे . जीर्ण झालेली झाडे सुध्दा मोठया प्रमाणात तुटून पडली आहे ,

ठळक मुद्देकापूस, चणा, गहू पीक जमीनदोस्त । नऊ गावांमध्ये शेतमालाचे ७० टक्के नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : शुक्रवारच्या रात्रीला झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चणा, गहू, कापूस या पिकांना जबर फटका बसला आहे. चना , गहु ही पिके पुर्णपणे झोपुन गेली आहे. गारपिटीची गार ही निंबाएवढी मोठी होती त्यामुळे घरच्या बाहेर उभ्या असलेल्या दुचाकीचे मीटर , लाईटला तडा गेल्या आहे . जीर्ण झालेली झाडे सुध्दा मोठया प्रमाणात तुटून पडली आहे , परिसरातील वीज खांबे सुध्दा यामध्ये वाकली आहेत. गारपिटीच्या जबर तडाख्याने पशुपक्षी मृत्युमुखी पडले आहे. कापणी मळणीकरिता जे पिकांचे ढग लावले होते त्याचे खुप नुकसान झाले आहे. कापुस या पिकांचा शेवटचा वेचा शिल्लक होता तो कापूस भिजला.या गारपिटीचा फटका मोहंगाव, आर्वी, तावी, फरीदपुर, धोंडगाव, भवानपूर, अंतरगाव, पिंपळगाव, वडगांव या गावांना सुध्दा बसला आहे. या गावातील शेतकऱ्यांचे ७०% नुकसान झाले आहे . शासनाने या नुकसानीची दखल घेत पंचनाम्याचे आदेश देऊन झालेली नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आपल्या ४१ वर्षांच्या आयुष्यात असे गारपिट पाहिले नाही अशी माहिती गिरड येथील शेतकरी अशोक गडमवार यांनी दिली आहे.गव्हाला फुटले कोंब ६क्विंटल गहू सडलाचिकणी (जामणी) : सोमवारच्या मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे चिकणीसह पढेगाव,जामणी निमगाव व परिसरातील शेतातील उभ्या पिकांना फटका बसला. मळणी केलेल्या चणा, गव्हाच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात झाला. येथील शेतकरी प्रकाश डफरे याने दोन एकर शेतात गव्हाची लागवड केली होती. आणि रविवारला हार्वेस्टरच्या सहाय्याने गव्हाची काढणी केली. निघालेला गहू थोडा ओलसर असल्यामुळे शेतातच ताडपत्रीवर गव्हाचा ढीेग करुन ठेवला आणि वरुन ताडपत्रीने झाकून ठेवला पण सोमवारच्या मध्यरात्री अवकाळी पावसाने घात केला. दोन एकर शेतात डफरे यांना २० क्विंटल गहू झाला परंतु ढिगात पाणी शिरल्यामुळे खालच्या भागातील किमान ६ ते ७ क्विंटल गहू सडला व काही गव्हाला कोंब सुद्धा निघाले यामुळे हाता तोंडाशी आलेला पीक अवकाळी पावसाने हिरावून घेतले आहे.

टॅग्स :Rainपाऊस