शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने शेतीची नीती बदलविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 05:00 IST

नयी तालिम समिती परिसरातील शांती भवन मध्ये राष्ट्रीय युवा संघटनेचे राज्य स्तरीय शिबिर सुरू आहे. पहिल्या सत्रात शेती व शेतकऱ्यांवर कार्य करणारे विवेकानंद माथने यांनी ‘शेतकºयांची शेती व दुर्दशा’ यावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी सत्यप्रकाश भारत उपस्थित होते. पुढे बोलताना विवेकानंद माथने म्हणाले, दरवर्षी दहा ते बारा हजार शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

ठळक मुद्देविवेकानंद माथने : राष्ट्रीय युवा संघटनेचे राज्यस्तरीय शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : नैसर्गिक संपत्ती व मानवाचे श्रम यांच्या एकत्रिपणाने जगातील संपत्ती निर्माण होत असते. शेती उत्पादने जगण्याचे आणि अत्यावश्यक साधने असल्याने देशाने त्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. शेती करणारा आत्महत्या करीत आहेत पण; कुटुंब मात्र उद्धवस्त होते. शेतकऱ्यांना पिकांचा योग्य हमीभाव दिल्या जात नाही. शेती आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावयाची असेल तर सरकारने शेतीची नीती बदलणे आवश्यक आहे, असे मत विवेकानंद माथने यांनी व्यक्त केले.नयी तालिम समिती परिसरातील शांती भवन मध्ये राष्ट्रीय युवा संघटनेचे राज्य स्तरीय शिबिर सुरू आहे. पहिल्या सत्रात शेती व शेतकऱ्यांवर कार्य करणारे विवेकानंद माथने यांनी ‘शेतकºयांची शेती व दुर्दशा’ यावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी सत्यप्रकाश भारत उपस्थित होते. पुढे बोलताना विवेकानंद माथने म्हणाले, दरवर्षी दहा ते बारा हजार शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ज्यांच्या नावे शेती आहे त्यांचीच नोंदणी होत आहे पण; त्यांचे कुटुंबही आत्महत्या करते. तेव्हा ही संख्या साठ हजारावर जाते. आज अकुशल मजुरांची मजुरी निश्चित आहे पण; शेतकºयांची नाही. हिशेब काढला तर ती ९२ रुपये रोज इतके पडते. यात एकटा माणूसही व्यवस्थित जगू शकत नाहीत. विकासासाठी औद्योगिकीकरण सुरू करण्यात आले. मात्र यातुनही शोषण वाढतच असून ते निरंतर होत राहणार. एवढेच नाही तर या औद्योगिकीकरणामुळे रोजगारही कमी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे अती औद्योगिकीकरणही मारक ठरत असल्याचे माथने म्हणाले. आजची परिस्थिती पाहता स्वदेशीचा स्विकार करावा लागेल. समान न्याय, समान कायदे, श्रमावर आधारीत मूल्य या तीन गोष्टींची मागणी शासनाकडे सर्व समस्यांच्या निवारणासाठी करावी लागेल आणि त्यासाठी सर्वांना संघटीत होऊन प्रयत्न करावा लागेल. तरच शेतीची दुर्दशा व शोषणकारी अर्थव्यवस्था संपेल असा विश्वासही माथने यांनी व्यक्त केला.सत्यप्रकाश भारत यावेळी म्हणाले, जे युवा वेळेनुसार घडणाºया बदलाला बघू शकत नाही. त्यांनी भारत मातेवर प्रेम दाखवू नये. कायद्यान्वये सर्व व्यवस्था या मानवाच्या सुखासाठी की दुखासाठी हा प्रश्न आहे. शिक्षणाचे मानवीकरण करण्याचे चालू आहे पण; यापेक्षा अर्थव्यवस्थेचे मानवीकरण झाले पाहिजे. भारताचा विकास हा गरीब व श्रीमंतीच्या निर्माणाकडे वाटचाल करीत आहेत. यामुळे देशात लोकतंत्र नसल्याचे दिसते. ही परिस्थिती आणि सुधारणा करण्याची जबाबदारी युवकांवर असल्याने याबाबत सकारात्मक विचार युवकांना करायचा आहे. या देशात जी समस्या निर्माण झाली ती शिक्षितांमुळेच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सत्राचे संचालन भारती तर आभार प्रदर्शन मनोज ठाकरे यांनी केले.

टॅग्स :Socialसामाजिक