शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
5
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
6
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
7
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
8
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
9
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
10
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
11
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
12
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
13
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
14
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
15
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
16
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
17
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
18
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
19
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
20
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंतांना भारतरत्न द्या ग्रामसभेत ठराव पारित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:01 IST

गावातून ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन आणि ग्रामसभेचा ठराव राष्ट्रपतींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येत आहे. या उपक्रमाला ‘मिशन भारतरत्न’ असे नाव दिले असून प्रत्येक ग्रामस्थांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देराष्ट्रपती, पंतप्रधानांकडे पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न सन्मान देण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी प्रत्येक गावातून ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन आणि ग्रामसभेचा ठराव राष्ट्रपतींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येत आहे. या उपक्रमाला ‘मिशन भारतरत्न’ असे नाव दिले असून प्रत्येक ग्रामस्थांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.तुकडोजी महाराज यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रात योगदान दिले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न सन्मान बहाल करण्यात यावा, अशी मागणी सध्या ‘मिशन भारतरत्न’ या उपक्रमाच्या माध्यमातून रेटली जात आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य आजच्या तरुण पिढीलासाठी प्रेरणादायी आहे.शिवाय त्यांची ग्रामगीता अजूनही अनेकांसाठी मार्गदर्शक ठरते. अनेक तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे कार्य प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवित आहेत. राष्ट्रसंतांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी ‘मिशन भारतरत्न’ उपक्रमातून शासनदरबारी केली जात आहे. त्यासाठी प्रत्येक गावातून ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन आणि ग्रामसभेत सर्वानुमते घेतलेला ठराव भारत सरकारला पाठविला जात असून या उपक्रमात नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन गुरुदेवभक्त विकास बोरवाल यांनी केले आहे.प्र्रजासत्ताक दिनापासून अभियान सुरूराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याची मागणी कित्येक दिवसांपासून सुरु आहे. या मागणीने आता जोर धरला आहे. वर्धा, अमरावती, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी ग्रामसभा बोलावून ठरावही घेतला आहे. आता या गावातून राष्ट्रसंतांना भारतरत्न देण्याची मागणी करणारी एक लाख पत्रे शासनाला पाठविण्याची मोहीम हाती घेतली असून प्रजासत्ताक दिनापासून या अभियानाला विदर्भस्तरावर सुरुवात झालेली आहे.

टॅग्स :Socialसामाजिक