शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडर विक्रेत्याच्या कार्यालयासमोर पेटविली चूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 05:00 IST

पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅस सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. या तिन्ही अत्यावश्यक वस्तूंवरील दरवाढ तातडीने मागे घेण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवाय केंद्र सरकारच्या दुर्लक्षित धोरणांच्या निषेधार्थ जोरदार नारेबाजी करण्यात आली. आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

ठळक मुद्देमहिला काँग्रेसचे आंदोलन : गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा नोंदविला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : घरगुती गॅस सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. या दरवाढीचा सर्वाधिक फटका महिलांना सहन करावा लागत असून त्याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत केंद्र सरकारच्या दुर्लक्षित धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी महिला काँग्रेसच्या नेतृत्त्वात शनिवारी शहरातील महादेवपुरा भागातील हिंदुस्तान पेट्रोलियमच्या अधिकृत गॅस सिलिंडर विक्रेत्याच्या कार्यालयासमोर चूल पेटवून स्वयंपाक करण्यात आला.पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅस सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. या तिन्ही अत्यावश्यक वस्तूंवरील दरवाढ तातडीने मागे घेण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवाय केंद्र सरकारच्या दुर्लक्षित धोरणांच्या निषेधार्थ जोरदार नारेबाजी करण्यात आली. आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. आंदोलनाचे नेतृत्व महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा हेमलता मेघे यांनी केले. आंदाेलनात सोनाली कोपुलवार, शोभा सातपुते, अनिशा मान, प्रतिभा जाधव, वैशाली मेढेंवार, कोल्हे, वृषाली काटे, संगीता ढवळे, अरुणा धोटे, शीला ढोबळे, आशा गुजर, वैशाली मेघे, सरोज सालबर्डे, अर्चना कश्यप, सपना परियाल, आशा भुजाडे, शीला गुजर, तब्बसूम आजमी, निमा फुलबांधे आदी सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरcongressकाँग्रेस