शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
5
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
6
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
7
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
8
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
10
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
11
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
12
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
13
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
14
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
15
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
16
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
17
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
18
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
19
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
20
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तधन शोधण्याचा टोळीचा पहिलाच प्रयत्न

By admin | Updated: November 20, 2014 22:57 IST

येथील रूपेश मुळे नरबळी प्रकरणात मुख्य आरोपी आसिफ व्यतिरीक्त अटकेत सहा जणांची सखोल चौकशी सुरू आहे. गुप्त धन शोधण्याचा हा त्यांचा पहिलाच प्रयत्न असल्याची कबुली त्या सहाही आरोपींनी

आरोपींची कुबली : अटकेतील शिक्षकाकडून कार जप्त वर्धा : येथील रूपेश मुळे नरबळी प्रकरणात मुख्य आरोपी आसिफ व्यतिरीक्त अटकेत सहा जणांची सखोल चौकशी सुरू आहे. गुप्त धन शोधण्याचा हा त्यांचा पहिलाच प्रयत्न असल्याची कबुली त्या सहाही आरोपींनी दिल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेल्या या आरोपींमध्ये एक शिक्षक असून गुप्तधन शोधण्याकरिता झालेल्या प्रवासात वापरण्यात आलेली त्याची कारही जप्त करण्यात आली आहे.रूपेश नरबळी प्रकरणात मुख्य आरोपीच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना जादूटोणा प्रतिबंधक काद्यांतर्गत अटक करण्यात आली. या सहा जणांनी देवळी येथील एका शेतात जावून गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. गुप्तधन शोधण्याकरिता झालेला प्रवास अटकेत असलेला शिक्षक सुरेश धानोरे याच्या कारचा वापर करण्यात आला होता. ती एम.एच ३१ झेड ७७९५ क्रमांकाची कार जप्त करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी मुख्य आरोपी आसिफ याच्या आॅटोसह रूपेशचे अवयव कापण्याकरिता वापरलेला ब्लेड व रक्ताने माखलेले कपडे जप्त केले. या प्रकरणाचा तपास सुरू असून यात आणखी अनेक गंभीर बाबी पुढे येण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)