शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

फूटपाथ स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शोधल्या रोजगारवाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:00 IST

शहरातील आर्वी नाका परिसरात युवा सामाजिक कार्यकर्ते मोहित सहारे मागील कित्येक वर्षांपासून फुटपाथ स्कूल चालवितात. ज्यांची परिस्थिती मुलांना शिकविण्यासारखी नाही, अशा कुटुंबातील भटकणाऱ्या मुलांना या शाळेत प्रवेश दिला जातो. येथे मुलांना प्राथमिक शिक्षण दिले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या असलेल्या लॉकडाऊनसह संचारबंदीमुळे या शाळेत उपक्रम राबविणे बंद आहे. त्यामुळे मुले आपापल्या झोपड्यांकडे पांगली आहेत.

ठळक मुद्देकुटुंबाला लावताहेत हातभार : कुणी विकतो फळे, कुणी विकतो भाजीपाला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : झोपडपट्टीतील मुलांसाठी चालविल्या जाणाऱ्या फुटपाथ स्कूलच्या गरीब विद्यार्थ्यांकडून लॉकडाऊनच्या काळातही आपापल्या परीने कुटुंबाला मदत करीत असल्याचे चित्र आहे.शहरातील आर्वी नाका परिसरात युवा सामाजिक कार्यकर्ते मोहित सहारे मागील कित्येक वर्षांपासून फुटपाथ स्कूल चालवितात. ज्यांची परिस्थिती मुलांना शिकविण्यासारखी नाही, अशा कुटुंबातील भटकणाऱ्या मुलांना या शाळेत प्रवेश दिला जातो. येथे मुलांना प्राथमिक शिक्षण दिले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या असलेल्या लॉकडाऊनसह संचारबंदीमुळे या शाळेत उपक्रम राबविणे बंद आहे. त्यामुळे मुले आपापल्या झोपड्यांकडे पांगली आहेत.ज्या कुटुंबात आई-वडिलांच्या परिश्रमावरच उपजीविका चालते, अशा कुटुंबांचा रोजगार आता हरविला गेला आहे. या कुटुंबांना स्वयंसेवी संस्थांनी अन्नधान्य स्वरूपात मदतीचा हात दिला. मात्र, रोख रक्कम हाती नसल्याने या कुटुंबांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशाच एका कुटुंबातील एक दहा वर्षाचा मुलगा नागेश हातगाडीच्या माध्यमातून विविध भागात फिरून फळविक्री करीत कुटुंबाला हातभार लावत आहे. वडिलांचा लस्सीचा व्यवसाय लॉकडाऊनमुळे ठप्प आहे. तळपत्या उन्हात दुपारपर्यंत ही फळे विकून मिळकतीची रक्कम तो आईकडे सुपूर्द करतो. परिस्थितीची दाहकता शिक्षक मोहित सहारे यांनी निदर्शनास आणून दिली. त्याचबरोबर इतर दोन मुले झोपडपट्टी परिसरातच भाजीपाला विकतात. समाजातील या वंचित घटकांच्या मदतीसाठी नागरिकांनी पुढे आले पाहिजे, अशी अपेक्षा सहारे यांनी व्यक्त केली. फूटपाथ स्कूलची उर्वरित मुले घरीच कुटुंबाला मदत करीत आहेत. त्यांच्या या शाळेला मान्यता नाही. पण किमान मुळाक्षरे गिरवून तरी या मुलांना वाचता यायला हवे, हा या शाळेचा प्रामाणिक हेतू आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी