शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

मन रमत नसल्याने काढला पळ

By admin | Updated: November 18, 2014 22:59 IST

सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उगले ले-आऊट येथून बेपत्ता झालेला निलेश राघवेंद्रप्रसाद त्रिपाठी (१३) हा त्याच्या मध्यप्रदेशातील चिरकीणी येथे आजोबाच्या गावी असल्याचे समोर आले आहे.

बेपत्ता मुलगा मध्य प्रदेशात आजोबाच्या गावीवर्धा : सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उगले ले-आऊट येथून बेपत्ता झालेला निलेश राघवेंद्रप्रसाद त्रिपाठी (१३) हा त्याच्या मध्यप्रदेशातील चिरकीणी येथे आजोबाच्या गावी असल्याचे समोर आले आहे. तो तिथे सुखरूप असल्याची माहिती आल्याने या बाबत उडत असलेल्या साऱ्या अफवांना विराम लागला आहे. सेवाग्राम पोलिसांनी त्याच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्याचे मन इथे रमत नसल्याने निघून गेल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.१२ नोव्हेंबरपासून सेवाग्राम येथील उगले ले-आऊट येथील १३ वर्षीय मुलगा बेपत्ता झाला होता. याची तक्रार सेवाग्राम ठाण्यात करण्यात आली होती. त्याचे वय १४ वर्षांपेक्षा कमी असल्याने चौकशीअंती सेवाग्राम ठाण्यात तो बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच काळात वर्धेत नरबळीचा प्रकार घडल्याने या प्रकरणाकडेही त्याच दृष्टीने पाहिले जात होते. पोलीस या प्रकरणाच्या तपासात फिरत असले तरी त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्याचा शोध सुरू असताना सोमवारी रात्री अचानक त्याच्या सेवाग्राम येथील त्याच्या घरी तो चिरकीणी येथे असल्याचे माहिती मिळाली. याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी चिरकीणी येथे त्याच्या घरी दूरध्वनीवर संपर्क साधून त्याच्याशी बोलून तो तिथे सुखरूप आहे अथवा नाही याची खात्री करून घेतली. यावेळी त्याच्याशी संपर्क संवाद साधला असता त्याने वर्धेत मन रमत नसल्याने तिथून येथे येण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिसांना सांगितल्याची माहिती सेवाग्राम ठाण्यातून देण्यात आली. सध्या तो चिरकिणी येथे त्याची आजी ललिता अनिरूद्धप्रसाद त्रिपाठी व दोन मोठ्या बहिणीसह असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचे आजोबा अनिरूद्धप्रसाद त्रिपाठी हे सेवाग्राम येथेच असल्याचे सांगण्यात आले आहे. सेवाग्राम ते मध्यप्रदेशातील चिरकीणी येथील प्रवास करताना त्याच्याकडे केवळ २५० रुपये असल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)