शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

निर्मनुष्य परिसरात स्वखर्चातून निर्जंतुकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 6:00 AM

कोरोना विषाणू संसर्गाने नागरिकांमध्ये चांगलीच धास्ती भरली आहे. वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नसला तरी प्रशासनाकडून कमालीची खबरदारी बाळगली जात आहे. विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. संचारबंदी लागू असल्याने तसेच लॉकडाउनमुळे दुकानदारांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली आहेत. ऐरव्ही गजबजून राहणारे रस्ते निर्मनुष्य आहे.

ठळक मुद्देसामाजिक उत्तरदायित्व : नवदुर्गा पूजा उत्सव समितीचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संपूर्ण देशात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी पुढाकार घेण्यात येत असून प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यत येत असून निर्मनुष्य रस्त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. याला आता स्थानिकांचीही मदत मिळू लागली असून कपडा लाईन परिसरात नवदुर्गा पूजा उत्सव समितीतील सदस्यांकडून स्व:खर्चातून परिसरात निर्जंतुकीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.कोरोना विषाणू संसर्गाने नागरिकांमध्ये चांगलीच धास्ती भरली आहे. वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नसला तरी प्रशासनाकडून कमालीची खबरदारी बाळगली जात आहे. विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. संचारबंदी लागू असल्याने तसेच लॉकडाउनमुळे दुकानदारांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली आहेत. ऐरव्ही गजबजून राहणारे रस्ते निर्मनुष्य आहे. शहरातील रस्त्यांवर नगर पालिका प्रशासनाकडून निर्जंतुकीकरण औषधांची फवारणी केली जात आहे. प्रशासनाच्या या उपक्रमाला नागरिकांनीही मदतीची जोड दिली असून वर्ध्यातील नवदुर्गा पूजा उत्सव समितीने कपडा लाईन परिसरात निर्जंतुकीकरण मोहिम राबविली असून सर्वस्वी भार प्रशासनाला न देता स्वत:च उचलला आहे.या मोहिमेत परेश शर्मा, वरुण फत्तेपुरिया, नौशाद बक्ष, बंटी व्यास, निखील रोकडे, सचिन कासलीवाल, अंशुल जैन, अश्विन जैन आदींसह कपडा लाईन परिसरातील अनेक व्यावसायिक सहभागी होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस