शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

नायब तहसीलदारांनी काढावयास लावल्या उठाबशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याने प्रत्येकाने घरात थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु, काही व्यक्ती विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास असल्यावर जिल्हा प्रशासनाने बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी काही विशेष चमू तयार केल्या आहेत.

ठळक मुद्देविनाकारण फिरणाऱ्यांचा घेतला क्लास । घरात राहण्याचे पटवून दिले महत्त्व

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांसह मास्कचा वापर न करणाºयांचा महिला नायब तहसीलदारांनी चांगलाच क्लास घेतला. या क्लासदरम्यान विनाकारण फिरताना आढळलेल्यांना चक्क उठाबशा काढण्याची शिक्षाच दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याने प्रत्येकाने घरात थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु, काही व्यक्ती विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास असल्यावर जिल्हा प्रशासनाने बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी काही विशेष चमू तयार केल्या आहेत. याच चमूपैकी एका चमूचे नेतृत्त्व करणाऱ्या नायब तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे यांना काही व्यक्ती जिल्हा प्रशासनाच्या सूचनांकडे पाठ दाखवत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर नायब तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे यांनी आपले शासकीय वाहन थांबवून त्या व्यक्तींना आपण कुठल्या कारणाने घराबाहेर फिरत आहेत याबाबतची विचारणा केली. परंतु, अतिशय महत्त्वाचे कारण नसताना हे व्यक्ती घराबाहेर पडल्याचे लक्षात येताच सुरूवाला त्यांना समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर या व्यक्तींकडून झालेल्या चुकीबाबत उठाबशा काढून घेण्यात आल्या. वर्धा तालुका प्रशासनातील महिला अधिकाºयांच्या या नावीन्यपूर्ण कारवाईमुळे विनाकारण घराबाहेर पडणाºयांचे धाबे दणाणले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या