शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
6
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
7
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
8
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
9
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
10
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
11
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
12
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
13
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
14
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
15
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
16
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
17
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
18
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
19
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
20
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

बैलबंडीने खांब कोसळल्याने गाईचा मृत्यू

By admin | Updated: June 21, 2017 00:47 IST

गावाबाहेरील एका सभागृहासमोरील विद्युत पुरवठा सुरू असलेल्या खांबाला शेतात जाणाऱ्या बैलबंडीची धडक लागली.

अनर्थ टळला : शेतकऱ्याचे नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क अल्लीपूर : गावाबाहेरील एका सभागृहासमोरील विद्युत पुरवठा सुरू असलेल्या खांबाला शेतात जाणाऱ्या बैलबंडीची धडक लागली. यामुळे बंडीला मागे बांधून असलेल्या गाईवर विद्युत खांब कोसळला. यात गाईचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी घडली. बंडीचालक शेतकरी व बैलांच्या अंगावर खांब पडला असता तर मोठा अनर्थ झाला असता. या घटनेमुळे शेतकरी दिलीप झाडे यांचे मोठे नुकसान झाले. बंडीच्या हलक्या धक्क्याने खांक कसा पडला, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सदर खांब जमिनीत गाडला होता की नाही, हाही प्रश्नच आहे. या प्रकारामुळे नागरिक संतप्त झालेत. माहिती मिळताच अभियंता व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे गाय ठार झाल्याचे म्हणत शेतकऱ्याने भरपाईची मागणी केली आहे. खांब उभे करण्याचे काम निकृष्ट असल्याने ही घटना घडल्याचा आरोप होत आहे.