शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे गव्हाच्या मळणीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST

पूर्वी पोलिसांकडून परवानगी आणा त्यानंतरच गव्हाची मळणी करण्यासाठी यंत्र शेतात नेल्या जाईल, असे उत्तर सध्या हार्वेस्टर चालकांकडून दिल्या जात असल्याने गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. तालुक्यातील बहूतांश शेतकऱ्यांनी गव्हाची कापणी केली आहे. शिवाय कापलेला गहू पीक शेतात ढिग करून ठेवला आहे. तर काही शेतकऱ्यांच्या शेतातील गहू पीक उभा आले.

ठळक मुद्देहार्वेस्टर चालक म्हणतात पोलिसांची परवानगी आणा

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : शेतातील गव्हाची मळणी करण्यासाठी हार्वेस्टर सज्ज आहे; पण कोरोनाच्या भीतीमुळे तसेच सध्या जिल्ह्यात कलम १४४ लागू असल्याने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉक डाऊनची घोषणा केल्याने हार्वेस्टर चालकांकडून गव्हाची मळणी करायला नकार दिली जात आहे. पूर्वी पोलिसांकडून परवानगी आणा त्यानंतरच गव्हाची मळणी करण्यासाठी यंत्र शेतात नेल्या जाईल, असे उत्तर सध्या हार्वेस्टर चालकांकडून दिल्या जात असल्याने गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.तालुक्यातील बहूतांश शेतकऱ्यांनी गव्हाची कापणी केली आहे. शिवाय कापलेला गहू पीक शेतात ढिग करून ठेवला आहे. तर काही शेतकऱ्यांच्या शेतातील गहू पीक उभा आले. तो सध्या कापणी व मळणीच्या टप्प्यात आला आहे. झटपट मळणी करण्यासाठी हार्वेस्टर यंत्र हे शेतकºयांसाठी फायद्याचे ठरणारे आहे. परंतु, पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईच्या धाकामुळे हार्वेस्टर चालकही शेतात यंत्र नेण्यास नकार देत आहेत. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर सध्या प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. शिवाय नागरिकांना घरातच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पूर्वी पोलिसांची परवानगी आता नंतरच हार्वेस्टर शेतात नेल्या जाईल असे हार्वेस्टर चालकांकडून शेतकºयांना हात जोडून सांगण्यात येत आहे.गहू कापणीवर आला. गावात हार्वेस्टर आले आहे. मात्र, हार्वेस्टर चालक यंत्र पोलीसांची समंती मिळाल्याशिवाय शेतात नेण्यास तयार नाहीत. वेळीच गव्हाची मळणी न झाल्यास मोठा आर्थिक फटकाच या भागातील गहू उत्पादकांना सहन करावा लागणार आहे. इतकेच नव्हे तर वन्यप्राणीही उभ्या पिकाची नासाडी करतील.- पंडीत म्हैसकर, शेतकरी, झडशी.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसagricultureशेती