शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षांत समारंभ; ७३ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके

By admin | Updated: July 5, 2014 23:43 IST

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत समारंभ शनिवारी पार पडला़ समारंभात वैद्यकीय शाखेतील २२०, दंतविज्ञान शाखेतील १२४, आयुर्वेद शाखेतील ४३, पॅरामेडिकलच्या २३ व

४७६ विद्यार्थ्यांना दीक्षा : गडकरींची उपस्थितीवर्धा : दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत समारंभ शनिवारी पार पडला़ समारंभात वैद्यकीय शाखेतील २२०, दंतविज्ञान शाखेतील १२४, आयुर्वेद शाखेतील ४३, पॅरामेडिकलच्या २३ व परिचर्या शाखेतील ६६ अशा एकूण ४७६ विद्यार्थ्यांना दीक्षा देण्यात आली़ ७३ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके प्राप्त केलीत तर तीन रौप्य पदके व ९ विद्यार्थ्यांनी चान्सलर पुरस्कार मिळविले़दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलपती दत्ता मेघे तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी, आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे मुख्य सल्लागार डॉ़ वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरू डॉ़ दिलीप गोडे, अ‍ॅड़ शशांक मनोहर, अशोक चांडक, कुलसचिव डॉ़ राजीव बोरले, वैद्यकीय शाखेचे अधिष्ठाता संदीप श्रीवास्तव, दंतविज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ़ अशोक पखान, आयुर्वेद शाखेचे श्याम भुतडा, पॅरामेडिकलचे अधिष्ठाता डॉ़ जी़जे़ रामटेके, परिचारिका महा़चे प्राचार्य बी़डी़ कुळकर्णी, संचालक सागर मेघे, समीर मेघे, डॉ़ एस़एस़ पटेल, विद्यापीठाचे सदस्य डॉ़ अविचल कपूर, डॉ़ ए़जे़ अंजनकर, रवी मेघे, राजीव यशराय, डी़एस़ कुंभारे, डॉ़ नरेंद्र सामल, डॉ़ पल्लवी डायगव्हाणे आदी उपस्थित होते़ तत्पूर्वी, कुलपती दत्ता मेघे यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा शाल, मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला़ कुलगुरू डॉ़ दिलीप गोडे यांच्या हस्ते कुलपती दत्ता मेघे यांचाही सत्कार करण्यात आला़ कार्यक्रमाची रूपरेशा कुलगुरू डॉ़ दिलीप गोडे यांनी मांडली तर अभिमत विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रम व उपक्रमांबाबत डॉ़ वेदप्रकाश मिश्रा यांनी माहिती दिली़ यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सभागृहाला संबोधित केले़ दीक्षांत समारंभात वैद्यकीय शाखेतील रोमा सरनाईक, अंशुल चांडक, शुभम गुप्ता, करिष्मा माखीजा, तृप्ती जैन, डिंपी वाघेला, क्रीस्टीना मॅथ्यू, उदिती नायडू, केशव मल्होत्रा, श्रूती गोयल, मंजिरी चौलवार, निशा सुराना, अनुपम गोयल, किरण गिरी, उदितकुमार अग्रवाल, मोनाली राजूरकर, वैभव कुमार, गुंजन नितनवरे, मयूरी येवले, प्रियंका गोयल, पियूश पाटील, कविता सुदर्शन, जयकुमार शर्मा, अल्का सिंग, प्रिया सिंग, अमोल आकरे या विद्यार्थ्यांनी विविध विषयात सुवर्णपदके व अन्य पुरस्कार प्राप्त केले़ दंतविज्ञान शाखेतील फे्रस्का अडवाणी, केतकी जोगळेकर, धनश्री बांबल, राहूल गांधी, रश्मी अग्रवाल, अनन्या हजारे, भूमिका सहदेव, अर्चित घांगुर्डे, स्रेहा काशिकर, कविता होतवाणी यांनाही सुवर्णपदके व पुरस्कार देण्यात आले़ पॅरामेडिकल शाखेतील अहमिंद्रा जैन, रूचिका चावके यांना तर नर्सिंग शाखेतील टिन्सी राचेल, सौम्या बेबी, आशिष मानकर, मनिषा चौहाण, नीनू ट्रेसा, टेस्सी मॅथ्यू, रिटा जस्टीन, संतोष शिंदे यांनाही सुवर्णपदके व पुरस्कार प्रदान करण्यात आलेत़ कार्यक्रमाचे संचालन डॉ़ श्वेता काळे पिसूळकर व डॉ़ समर्थ शुक्ल यांनी केले़ विद्यापीठ गीताने सुरू झालेल्या समारंभाची सांगता पसायदान व राष्ट्रगीताने करण्यात आली़ कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, माजी आमदार गिरीश गांधी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते़(कार्यलय प्रतिनिधी)