शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 21:46 IST

विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी तसेच शिक्षण निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने सर्वांनी अध्ययनरत असावे, असे विचार आमदार रणजित कांबळे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देरणजित कांबळे : विज्ञान, शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी तसेच शिक्षण निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने सर्वांनी अध्ययनरत असावे, असे विचार आमदार रणजित कांबळे यांनी व्यक्त केले.शिक्षण विभाग, पंचायत समिती देवळीच्या वतीने अडेगाव येथील बोधिसत्व विद्यालयात आयोजित तालुकास्तरीय विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं. स. सभापती विद्या भुजाडे होत्या. अडेगावच्या सरपंच वर्षा इंगळे, डी. एम. थूल, माजी सभापती मोरेश्वर खोडके, लक्ष्मण कांबळे, पं. स. सदस्य अमित गावंडे, सुरेश ठाकरे, अशोक सराटे, संगीता नाकट, गटविकास अधिकारी बारापात्रे, गटशिक्षणाधिकारी सतीश आत्राम, शिक्षण विस्तार अधिकारी राजेश रेवतकर, मुख्याध्यापक मनीष थूल, माणिक इंगळे, अरविंद लोखंडे, हनुमंत नाखले यांची उपस्थिती होती. प्राथमिक व माध्यमिक गटासाठी तीन फेरीत प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.संचालन प्राथमिक गट गौतम शिंपी, राजेश नंदागवळी तर माध्यमिक गटाचे राजेंद्र गणवीर, सुहास गवते, मनीष जगताप यांनी केले. प्रास्ताविक थूल तर संचालन मृणालिनी दातार व रमेश पोराटे यांनी केले. आभार धनंजय खोंडे यांनी मानले.

टॅग्स :Ranjit Kambleरणजित कांबळे