शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीत बसची दुचाकीला धडक, दोन जखमींपैकी एक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 18:53 IST

 बसने दुचाकीला धडक दिल्याने एक गंभीर तर एक किरकोळ जखमी झाल्याची घटना येथील कोर्टासमोर शुक्रवारी सायंकाळी घडली.

वर्धा ( आर्वी):  बसने दुचाकीला धडक दिल्याने एक गंभीर तर एक किरकोळ जखमी झाल्याची घटना येथील कोर्टासमोर शुक्रवारी सायंकाळी घडली. गंभीर जखमी झालेल्या युवकास नागपूरला उपचारार्थ पाठवित असल्याची माहिती मिळाली आहे. मंगेश सुधाकर निघोट ( वय29) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे, तर संदीप नारे (वय 28, दोघेही राहणार नेरी पुनर्वसन) असे किरकोळ जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

हे दोघे युवक बसस्थानकावरून दुचाकीने नेरी पुनर्वसनकडे आपल्या घरी जात असताना हा अपघात घडला.  mh-40/8707  या क्रमांकाच्या बसने दुचाकीला धडक दिली, ही दुचाकी संदीप नारे चालवित होता, धडक बसल्याने मंगेश निघोट खाली पडून गंभीर जखमी झाला, त्याच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले असून, डोळ्याजवळ व  तोंडाला ही जखम झाली आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.गौरव जाजू आणि आरिफ खान यांनी दोघा जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देवकाते यांनी गंभीर जखमी झालेल्या मंगेश निघोट याच्यावर उपचार करून चेहऱ्याला चार टाके दिले, गौरव जाजू यांनी गंभीर जखमी झालेल्या युवकास  नागपूर ट्रामा केअर युनिटमध्ये उपचारासाठी पाठवले आहे . उपजिल्हा रुग्णालयात पोलिसांनी जखमीचा जबाब घेऊन चौकशी सुरू केली  होती.