शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

तोकड्या सुविधांमुळे बँक ग्राहक त्रस्त

By admin | Updated: July 19, 2015 02:14 IST

येथील सहकारी बँकेच्या शाखेत मागील दोन वर्षांपासून आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. यामुळे स्थानिक बँक आॅफ इंडियाच्या शाखेत ग्राहकांची आर्थिक व्यवहारासाठी मोठी गर्दी होते.

अनेक कामे प्रभावित : नागरिकांची होतेय गैरसोयरोहणा : येथील सहकारी बँकेच्या शाखेत मागील दोन वर्षांपासून आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. यामुळे स्थानिक बँक आॅफ इंडियाच्या शाखेत ग्राहकांची आर्थिक व्यवहारासाठी मोठी गर्दी होते. बँकेतील तोकडा कर्मचारी वर्ग व शाखा इमारतीतील असुविधा यामुळे आणखी एका राष्ट्रीयकृत बँकेची शाखा स्थापन करावी, अशी मागणी होत आहे. गावातील पाच हजारांच्या वर खातेदारांसाठी व आसपासच्या बोदड, बोथली, चोरांबा, गौरखेडा, पांजरा, दिघी, सायरखेडा, वडगाव, वाई, पिंपळधारी, सालदरा आदी गावांतील सुमारे सात हजारांवर नागरिकांचे खाते येथील बँक आॅफ इंडिया शाखेत आहे. ही बँक ग्रा.पं. कार्यालयाच्या पहिल्या माळ्यावर अत्यंत तोकड्या जागेत कार्यरत आहे. शासकीय योजनांतील सर्व व्यवहार बँकेतूनच होत असल्याने ग्राहकांची संख्या वाढत आहे. विविध कर्जाच्या वितरणाचे वाढते काम व अपूरा अधिकारी, कर्मचारी वर्ग यामुळे ग्राहक, कर्मचाऱ्यांत अनेकदा वाद होतात. लिंक फेलचा प्रकार नित्याचा असून गर्दी झाल्यावर बँकेचे दार बंद करणे, माहिती न देणे आदी प्रकार घडतात. याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे आहे.(वार्ताहर)