शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

करवसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर वाजणार बॅण्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST

ग्रामपंचायत प्रशासनाने ही नवी शक्कल लढविली असून याचा थकबाकीदारांवर किती परिणाम होतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहेत. ग्रामपंचायत सदस्य सचिन पारसडे यांनी ग्रामसभेत ही अभिनव संकल्पना मांडली. सदस्यांसह ग्रामस्थांनी या संकल्पनेला दुजोरा दिला. त्या अनुषंगाने संपूर्ण गावात दवंडी देत ही माहिती देण्यात आली.

ठळक मुद्देअल्लीपूर ग्रामपंचायत : ग्रामसभेत सर्वानुमते झाला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : नागरिकांकडे पाच हजार रुपयांपेक्षा अधिक प्रमाणात गृह, पाणीकर थकीत असेल तर त्यांच्या घरासमोर बॅण्ड वाजवून करवसुली करण्यात येणार आहे. स्थानिक ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत याविषयी सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.ग्रामपंचायत प्रशासनाने ही नवी शक्कल लढविली असून याचा थकबाकीदारांवर किती परिणाम होतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहेत. ग्रामपंचायत सदस्य सचिन पारसडे यांनी ग्रामसभेत ही अभिनव संकल्पना मांडली. सदस्यांसह ग्रामस्थांनी या संकल्पनेला दुजोरा दिला. त्या अनुषंगाने संपूर्ण गावात दवंडी देत ही माहिती देण्यात आली.ग्रामपंचायतीचा हा अभिनव उपक्रम गावात चर्चेचा विषय ठरला आहे. गावातली विकासकामांना गती मिळावी याकरिता करवसुली होणे गरजेचे आहे. कित्येकांकडे तब्बल तीन ते चार वर्षांपासून कर थकीत आहे. त्यामुळे विकासाला खिळ बसली आहे. ग्रामस्थांना सोई-सुविधा देण्याच्या उद्देशाने निर्णय घेतला आहे.- नितीन चंदनखेडे, सरपंच, अल्लीपूर.

टॅग्स :bankबँक