शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

सेलूच्या यशवंत चौकात युवकावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 06:00 IST

राहूल जगताप आणि त्याचा मित्र अंकीत उडान हे दोघे एम. एच. ४९ ए. बी. ६७८६ क्रमांकाच्या दुचाकीने घोरड येथून सेलू मार्गे सुकळी येथे जात होते. दरम्यान नशीब रमेश तायवाडे रा. जंगलापूर, वैभव बाबा वांदीले रा. कोटंबा या दोघांनी एम. एच. ३२ ए. बी. ८६०८ क्रमांकाच्या दुचाकीने मागाहून येत दुचाकी आडवी करीत राहूल जगताप याची वाट अडविली.

ठळक मुद्देपोलिसांत गुन्हा दाखल : जखमीवर उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी युवकावर चाकूने वार करीत त्यास गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना सेलू येथील यशवंत चौकात घडली. राहूल जगताप (२४) रा. जंगलापूर, असे जखमीचे नाव आहे.राहूल जगताप आणि त्याचा मित्र अंकीत उडान हे दोघे एम. एच. ४९ ए. बी. ६७८६ क्रमांकाच्या दुचाकीने घोरड येथून सेलू मार्गे सुकळी येथे जात होते. दरम्यान नशीब रमेश तायवाडे रा. जंगलापूर, वैभव बाबा वांदीले रा. कोटंबा या दोघांनी एम. एच. ३२ ए. बी. ८६०८ क्रमांकाच्या दुचाकीने मागाहून येत दुचाकी आडवी करीत राहूल जगताप याची वाट अडविली. दरम्यान नशीब तायवाडे याने जुन्या वादाच्या कारणावरून राहुलच्या छातीवर, पोटावर चाकूने वार करून त्यास गंभीर जखमी केले. तसेच आरोपींनी संगणमत करून राहूल व त्याच्या मित्र अंकीत उडान याला मारहाण केली. दोन्ही जखमींना तातडीने सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे राहूल याचे बयाण नोंदविण्यात आले. याच बयाणावरून आरोपींविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही आरोपींची मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत रवानगीसदर प्रकरणातील आरोपी नशीब रमेश तायवाडे रा. जंगलापूर आणि वैभव बाबा वांदीले रा. कोटंबा यांना सेलू पोलिसांनी अटक करून त्याची मंगळवार २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे.