शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

धडक मोहिमेंतर्गत २ हजार ५४९ दुकानांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 05:00 IST

उल्लंघन करणाऱ्यांवर अंमलबजावणीची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. २० व २१ जून रोजी मास्क न वापरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी ३ हजार ९९३ व्यक्तींवर गुन्हे दाखल करून ८ लाख दंड वसूल केला होता. गुरुवारी पुन्हा प्रशासनाने धडक मोहीम हाती घेत दुकानांवर कारवाई केली. यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, दुकानात गर्दी करणे आदी बाबींचा समावेश होता.

ठळक मुद्दे१०० दुकाने केली सील : दोन लाख रुपये दंड वसूल; कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना; जिल्हाधिकाऱ्यांचे नियम पाळ्ण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ करणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे शासनाने बंधनकारक केले आहे. जिल्ह्यात या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत १०० दुकानांना टाळे ठोकले. २ हजार ५४९ दुकानांवर दंडात्मक कारवाई केली, तर तर १ लाख ९८ हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे.कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्याने जिल्ह्यात अनेक उपाययोजना राबवल्या. त्यामुळेच राज्यात कोरोनाचा सर्वांत कमी प्रादुर्भाव वर्धा जिल्ह्यात पाहायला मिळतो. पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वत:ची काळजी घेण्यासाठी त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे.मात्र, उल्लंघन करणाऱ्यांवर अंमलबजावणीची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. २० व २१ जून रोजी मास्क न वापरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी ३ हजार ९९३ व्यक्तींवर गुन्हे दाखल करून ८ लाख दंड वसूल केला होता.गुरुवारी पुन्हा प्रशासनाने धडक मोहीम हाती घेत दुकानांवर कारवाई केली. यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, दुकानात गर्दी करणे आदी बाबींचा समावेश होता.संपूर्ण जिल्ह्यात एकावेळी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये महसूल, पोलीस, नगरपालिका आणि ग्रामविकास विभागाने कारवाई केली. १० नगरपालिका आणि ग्रामीण भागात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण २ हजार ५४९ दुकानांवर कारवाई करत १०० दुकाने सील करण्यात आली. तसेच १ लाख ९८ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला. गुरुवारी, २ जुलै रोजी राबविण्यात आली. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले आहे.आर्वीत दोन दुकाने सील, १४ जणांना दंडदेऊरवाडा/आर्वी : शहरात पाच व्यावसायिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यामुळे दोन दिवसांकरिता प्रतिष्ठाने सील करण्यात आली. तसेच तोंडाला मास्क किंवा रूमाल बांधल्याशिवाय फिरणाऱ्या १४ व्यक्तींकडून २ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यांत आला. ही कारवाई उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, ठाणेदार संपत चव्हाण, पालिकेचे मुख्याधिकारी विद्याधर अंधारे यांच्या मार्गदर्शनात निगराणी पथकातील साकेत राऊत, सौरभ निखारे, तुषार येळणे, महेंद्र शिंगाने, प्रशांत सोनवाल, निकाजू, शिवा चिमोटे, अरुण पंड्या, पोलीस शिपाई उमेश कुंभरे, प्रदीप दातारकर यांच्यासह इतर कर्मचाºयांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या