शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी ३३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:00 IST

आजपासून ११ विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. याकरिता विभागनिहाय वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. त्यानुसार आज सामान्य प्रशासन, बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, वित्त व लघुसिंचन विभागातील कर्मचाºयांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. पण, काही इतरही विभागाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झाले होते.

ठळक मुद्देनियोजनपूर्ण प्रक्रिया : अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या वर्ग ३ व ४ मधील कर्मचाऱ्यांच्या ऑफलाईन पद्धतीने प्रशासकीय, विनंती व समानिकरण बदल्यांच्या प्रक्रियेला गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली. तीन दिवस चालणाऱ्या या बदली प्रक्रि येच्या पहिल्या दिवशी पाच विभागातील ३३ कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या.जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये सकाळी ११ वाजतापासून बदली प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपाध्यक्ष वैशाली येरावार, महिला व बालकल्याण सभापती सरस्वती मडावी, शिक्षण व आरोग्य समिती सभापती मृणाल माटे, कृषी व पशुसंवर्धन सभापती माधव चंदनखेडे, समाजकल्याण सभापती विजय आगलावे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.बदल्यांकरिता सभागृहामध्ये नियोजनपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत पहिल्या दिवशीची प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली. यासर्व बदली प्रक्रियेचे चित्रीकरण केले जात आहे.सभागृहाबाहेर कर्मचाऱ्यांचा बेशिस्तपणाआजपासून ११ विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. याकरिता विभागनिहाय वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. त्यानुसार आज सामान्य प्रशासन, बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, वित्त व लघुसिंचन विभागातील कर्मचाºयांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. पण, काही इतरही विभागाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झाले होते. त्यामुळे सभागृहाबाहेर गर्दी जमली होती. तेथील सुरक्षा रक्षक वारंवार सोशल डिंस्टंन्सिग ठेवण्यास सांगत होते पण, याकडे दुर्लक्ष करीत कर्मचारी घोळक्याने उभे राहून बेशिस्तीचे दर्शन घडवित होते. त्यामुळे पुढे तरी या प्रकाराला आळा घालण्याची गरज आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदTransferबदली