शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

हरियाणाच्या सोनीपतवरून रवाना झाले २१ विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:01 IST

जवाहर नवोदय विद्यालय सेलूकाटे येथील नवव्या वर्गातील ११ विद्यार्थी आणि दहा विद्यार्थिनी नॅशनल इंटीग्रीटी कार्यक्रमांतर्गत मायग्रेशन स्किम मध्ये हरियाणा राज्यातील जवाहर विद्यालय बुटाना जि. सोनीपत येथे जून महिन्यात एक वर्षासाठी गेले होते. ते परत येणारच तेव्हा कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. अशातच हे २१ विद्यार्थी हरियाणा राज्यात अडकले.

ठळक मुद्देबसने करताहेत प्रवास । नवोदयमधील विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात शिक्षण घेणारे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे हरियाणा राज्यातील सोनीपत येथे अडकलेले २१ विद्यार्थी वर्धेच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांच्यासाठी विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात आली असून लवकरच ते वर्धा जिल्ह्यात दाखल होणार आहेत.जवाहर नवोदय विद्यालय सेलूकाटे येथील नवव्या वर्गातील ११ विद्यार्थी आणि दहा विद्यार्थिनी नॅशनल इंटीग्रीटी कार्यक्रमांतर्गत मायग्रेशन स्किम मध्ये हरियाणा राज्यातील जवाहर विद्यालय बुटाना जि. सोनीपत येथे जून महिन्यात एक वर्षासाठी गेले होते. ते परत येणारच तेव्हा कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. अशातच हे २१ विद्यार्थी हरियाणा राज्यात अडकले. त्याची घर वापसी व्हावी अशी मागणी पालकांनी खा. रामदास तडस यांच्याकडे केली. त्यानंतर खा. तडस यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय गृह राज्यमंत्री रेड्डी यांच्याशी संपर्क करून योग्य कार्यवाहीची विनंती केली. त्यानंतर सदर २१ विद्यार्थ्यांना मुळ गावी जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. हे विद्यार्थी शनिवार २ मे रोजी बुटाना सोनीपत येथून एका ट्रॅव्हल्सने वर्ध्यासाठी रवाना झाले आहेत. रविवारी ते सेलूकाटेच्या नवोदय विद्यालयात पोहोचणार आहेत.रविवारी सेलूकाटे येथे पोहोचणारजवाहर नवोदय विद्यालय सेलूकाटे येथील नवव्या वर्गात शिकणारा उदय घुटे, प्रज्वल मैदापवार, प्रतिक डेहनकर, विनय पाटील, विवके चरडे, वेदांत निम्बेकर, देवांग काळे, संकेत तेलंग, अनुज सातपूते, गौरव गवळी, साहील परतेकी, श्रृतिका लोखंडे, समिक्षा किनकर, खुशी लाजुरकर, सुहानी द्रुगवार, भाविका शेंडे, अनुश्री इंदूरकर, आर्या मतले, करिना सराटे, मयुरी कंगाले, स्नेहा आत्राम व कला शिक्षक सुनील चांदूरकर, लता मानकर, चांदूरकर तसेच बस चालक प्रमोद कुमार व ग्यानेद्र हे रविवारी वर्ध्यात दाखल होणार आहेत.

टॅग्स :Socialसामाजिक