शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी आढळले ११८ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 05:00 IST

नवीन कोविड बाधितांमध्ये वर्धा तालुक्यातील ४१ पुरुष तर ३० महिला, देवळी तालुक्यातील चार पुरुष तर तीन महिला, सेलू तालुक्यातील चार पुरुष तर तीन महिला, आर्वी तालुक्यातील चार पुरुष तर एक महिला, कारंजा तालुक्यातील दोन पुरुष तर तीन महिला, हिंगणघाट तालुक्यातील १७ पुरुष तर चार महिला आणि समुद्रपूर तालुक्यातील दोन पुरुषांचा समावेश आहे.

ठळक मुद्देचौघांचा मृत्यू : ६५ रुग्णांची कोविडला धोबीपछाड दिल्याने रुग्णालयातून मिळाली सुटी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शुक्रवारी ५४३ व्यक्तींचे कोविड चाचणी अहवाल आरोग्य विभागाल प्राप्त झाले. त्यापैकी ११८ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. तर आज चार कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. असे असले तरी शुक्रवारी ६५ व्यक्तींनी कोविड-१९ ला हरविल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.नवीन कोविड बाधितांमध्ये वर्धा तालुक्यातील ४१ पुरुष तर ३० महिला, देवळी तालुक्यातील चार पुरुष तर तीन महिला, सेलू तालुक्यातील चार पुरुष तर तीन महिला, आर्वी तालुक्यातील चार पुरुष तर एक महिला, कारंजा तालुक्यातील दोन पुरुष तर तीन महिला, हिंगणघाट तालुक्यातील १७ पुरुष तर चार महिला आणि समुद्रपूर तालुक्यातील दोन पुरुषांचा समावेश आहे. तसेच मृतकांमध्ये सेलू येथील ६९ वर्षीय पुरुष, वर्धा येथील ६० आणि ८० वर्षीय पुरुष आणि हिंगणघाट येथील ४८ वर्षीय पुरुषाचा समावेश असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.३७ अहवालाची प्रतीक्षाशुक्रवारी ५३४ व्यक्तींचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाल्यावर त्यापैकी ११८ व्यक्तींना कोरोनाच संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. तर सध्या ३७ व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षा आरोग्य विभागाला आहे.५३४ व्यक्तींचे स्वॅब पाठविले तपासणीलाशुक्रवारी ५३४ व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते कोविड चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. लवकरच या व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त होणार आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या