शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

११ कोरोनामुक्त तर सहा नवीन रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 05:00 IST

चंद्रपूर येथील हा व्यक्ती उपचारासाठी सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर त्याची कोविड चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर बुधवारी जिल्ह्यातील एकूण पाच व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. या पाच कोरोना बाधितांपैकी एक आर्वी तालुक्यातील तर चार वर्धा तालुक्यातील रहिवासी आहे.

ठळक मुद्देएक कोविड बाधित चंद्रपूरचा : आर्वीत रुग्ण संख्या वाढतीवरच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बुधवारी अकरा व्यक्तींनी कोरोनावर मात केली असली तरी सहा व्यक्तींचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला आहे. या नव्या कोरोना बाधितांपैकी एक कोरोना बाधित चंद्रपूर जिल्ह्यातील असून त्या रुग्णाची माहिती चंद्रपूर जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे.चंद्रपूर येथील हा व्यक्ती उपचारासाठी सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर त्याची कोविड चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर बुधवारी जिल्ह्यातील एकूण पाच व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. या पाच कोरोना बाधितांपैकी एक आर्वी तालुक्यातील तर चार वर्धा तालुक्यातील रहिवासी आहे. त्यांना उपचारासाठी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी दिली. मंगळवारी आर्वी शहरात अ‍ॅन्टिजेन टेस्ट करण्यात येत आहे. बुधवारी २२३ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात १६ व्यक्ती पॉझिटिव्ह आढल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे.१६४ व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षाकोविड चाचणीसाठी आतापर्यंत ७,९५३ व्यक्तींचे स्वॅब पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ७,७८९ व्यक्तींचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून त्यापैकी ७,५८४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सध्या १६४ व्यक्तींच्या अहवालाची आरोग्य विभागाला प्रतीक्षा आहे.१५० व्यक्तींचे स्वॅब पाठविले तपासणीलासध्या २४५ व्यक्ती आयसोलेशन वॉर्डात दाखल आहेत. तर बुधवारी १५० व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते कोविड चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या