शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

Yogi Adityanath: योगी आदित्यनाथांचा 25 वर्षे जुना व्हिडिओ; पहिल्यांदा खासदार झाल्यावर घेतली होती संस्कृतमध्ये शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 20:01 IST

26 व्या वर्षी योगी आदित्यनाथ पहिल्यांदा खासदार झाले, पाहा त्यांच्या तारुण्यातील व्हिडिओ.

Yogi Adityanath Viral Speech:उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा देशभरात चाहता वर्ग आहे. आदित्यनाथ दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद भूषवत असले तरीही, यापूर्वी ते अनेकदा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून गेले आहेत. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर आदित्यनाथ यांचा 25 वर्षे जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

निवृत्त सैन्य अधिकारी अनुप वर्मा यांनी व्हिडिओ शेअर केला आहे:-

योगी आदित्यनाथ पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते, तेव्हा त्यांनी सभागृहात संस्कृतमध्ये शपथ घेतली होती. हा व्हिडिओ सुमारे 25 वर्षे जुना आहे. योगी आदित्यनाथ यूपीचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी गोरखपूरचे खासदार होते. या व्हिडिओमध्ये योगी आदित्यनाथ खूपच तरुण दिसत आहेत. 1998 मध्ये योगी आदित्यनाथ पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. योगी आदित्यनाथ सलग पाच वेळा खासदार राहिले आहेत.

सर्वात तरुण खासदार...व्हायरल व्हिडिओमध्ये त्यांचा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसत आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे भगव्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आणि डोक्यावर पगडी घातलेली दिसत आहे. यासोबतच गळ्यात माळ आणि कपाळावर चंदनाचा टीळा दिसत आहेत. आदित्यनाथ हे 12व्या लोकसभेचे सर्वात तरुण खासदार होते. त्यावेळी त्यांचे वय अवघे 26 वर्षे होते. 

अशी झाली राजकीय सुरुवातगणितात एमएस्सी करत असताना ते गुरू गोरक्षनाथांवर संशोधन करण्यासाठी गोरखपूरला आले. गोरक्षपीठाधीश्‍वर महंत अवेदनाथ यांच्या संपर्कात आल्यानंतर ते 1994 मध्ये संन्यासी झाले. चार वर्षांनंतर 1998 मध्ये गोरक्षपीठाधीश्वर यांनी त्यांना आपला राजकीय उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. यानंतर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून 26,000 मतांनी विजयी होऊन ते संसदेत पोहोचले. योगी आदित्यनाथ हे वयाच्या 26व्या वर्षी 12व्या लोकसभेवर निवडून आलेले सर्वात तरुण सदस्य होते. ते सलग पाच वेळा (1998, 1999, 2004, 2009, आणि 2014 च्या निवडणुकीत) गोरखपूरमधून संसदेवर निवडून गेले आहेत. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशMember of parliamentखासदारSocial Viralसोशल व्हायरल