शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

14 वर्षांच्या मुलीवर मौलानाचा 4 महिने अत्याचार, प्रेग्नंट झाल्यानंतर दिली गर्भपाताची औषधं; यूपीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 14:07 IST

kanpur maulana misdeed 14 year old girl gave abortion medicine when she was 3 months pregnant condition critical fir pocso

उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक मौलाना 14 वर्षांच्या (अल्पवयीन) मुलीवर चार माहिन्यांपासून अत्याचार करत होता. संबंधित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिला गर्भपाताची औषधे दिली. यामुळे पीडित मुलीची प्रकृती बिघढली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कानपूरच्या नौबस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे एक गरीब कुटुंब मजुरी करून आपला प्रपंच चालवत होते. तेथेच घरासमोर राहणारा सोनू हाफिज हा याच भागातील एका मशिदीत मौलाना आहे. तोबऱ्याच दिवसांपासून संबंधित 14 वर्षिय पीडितेला खाण्या-पिण्याच्या वस्तू देण्याचे आमिश दाखवून घरी बोलवायचा आणि तिच्यावर अत्याचार करायचा. विरोध केला असता, त्याने संपूर्ण कुटुंबालाच जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप आहे.

दरमन्या पीडित मुलगी गर्भवती झाली, यामुळे तिची प्रकृती बिघडली. यातच आरोपी सोनूने तिला गर्भपाताची औषधे दिल्याचाही आरोप आहे. यामुळे तिची प्रकृती बघडली. पीडितेच्या आईने म्हटले आहे की, ईदच्या दिवशी प्रकृती बिघडल्याने मुलगी भयभीत अवस्थेत दिसत होती. विचारले असता तिने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. 

मुलीची प्रकृती खालावल्यानंतर कुटुंबीयांनी तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे पीडित मुलगी तीन महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. या प्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी नौबस्ता पोलिसांना तक्रार दिली. यासंदर्भात कानपूर डीसीपी रवींद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विरोधात बलात्कार, पॉक्सो अॅक्ट आणि जीवे मारण्याची धमकी, आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी