शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर-ट्रॉली नदीत पलटी; ९ जणांचा बुडून मृत्यू, एकाचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 17:22 IST

एका धार्मिक कार्यक्रमाला जाण्यापूर्वी ट्रॅक्टर ट्रॉलीतून हे भाविक जवळच असलेल्या नातेवाईकांना भेटायला गेले होते.

सहरानपूर - उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथे भीषण अपघाताची घटना घडली. जिल्ह्यातील ढमोरा नदीत ट्रॅक्टरची ट्रॉली पडून ९ भाविकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बोंदकी गावातील ही घटना असून घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे. बुधवारी ही घटना घडली असून आज एकूण ९ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि बीएसपी सुप्रिमो मायावती यांनी ट्विट करुन घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. 

एका धार्मिक कार्यक्रमाला जाण्यापूर्वी ट्रॅक्टर ट्रॉलीतून हे भाविक जवळच असलेल्या नातेवाईकांना भेटायला गेले होते. यावेळी, बोंदकी गावानजीक ढमोरा नदीत त्यांची ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून आणखी एक जण बेपत्ता आहे. बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.  बुधवारी सायंकाळी ही घटना घडली असून दोन महिला आणि २ मुलींच्या मृत्यूची माहिती कालच समोर आली होती. मात्र, आज आणखी ५ जणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. या ट्रॅक्टर ट्रॉलीतून ४० जण प्रवास करत होते. दरम्यान, मायावती यांनी पीडित घटनेवर दु:ख व्य्क केलं असून युपी सरकारने पीडित कुटुंबीयांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केलंय.  

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसChief Ministerमुख्यमंत्री