शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

चिठ्ठीत ‘सॉरी पप्पा’ लिहून ३ बहि‍णींची आत्महत्या; कारण ऐकताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 07:51 IST

Ghaziabad Three sisters suicide: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एकाच वेळी तीन बहि‍णींनी आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

गाझियाबादमध्ये बुधवारी पहाटे एका इमारतीतील नवव्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीतून तीन बहिणींनी उडी मारून आत्महत्या केली. मुलींना मोबाइलवर कोरियन ऑनलाइन गेम सतत खेळण्याची सवय होती. त्यावर पालकांनी बंधन आणल्यामुळे बहिणींनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा कयास आहे.

साहिबाबाद परिसरात भारत सिटीमधील एका इमारतीत नवव्या मजल्यावर राहणाऱ्या चेतनकुमार यांच्या मुली निशिका (१६), प्राची (१४) आणि पाखी (१२) जखमी अवस्थेत  जमिनीवर पडल्या होत्या. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. कोरोना काळात त्यांना ऑनलाइन गेमिंगचे व्यसन लागले. त्या सतत एकत्रित कोरियन गेम खेळत असत. दोन वर्षांपासून शाळेत गेल्या नव्हत्या. 

चिठ्ठीत लिहिले ‘सॉरी पप्पा’

या मुलींनी एका चिठ्ठीत लिहिले होते की, आमच्या डायरीत लिहिलेले सर्व वाचा, त्यातून तुम्हाला नीट माहिती कळेल. या चिठ्ठीत रडणाऱ्या चेहऱ्याचा इमोजी आणि ‘सॉरी पप्पा, आम्हाला माफ करा’ असा हस्तलिखित संदेश होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Three sisters' suicide note: 'Sorry Papa'; online game addiction cited.

Web Summary : In Ghaziabad, three sisters committed suicide by jumping from their apartment. A note saying, 'Sorry Papa,' was found. Police suspect addiction to a Korean online game, restricted by their parents, led to the tragic act. The girls were addicted to gaming and hadn't attended school for two years.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशghaziabad-pcगाझियाबादCrime Newsगुन्हेगारी