लाईव्ह न्यूज :

Uttar Pradesh (Marathi News)

खास आपल्यासाठी
एक कोटी घेण्यास गीता प्रेसचा नकार, गांधी शांतता पुरस्कार जाहीर - Marathi News | Geeta Press's refusal to accept one crore, Gandhi Peace Award announced | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :एक कोटी घेण्यास गीता प्रेसचा नकार, गांधी शांतता पुरस्कार जाहीर

२०२१ सालासाठीचा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील या संस्थेच्या विश्वस्तांची रविवारी रात्री एक बैठक झाली. ...

पोलिसांची असंवेदनशीलता, मुख्यमंत्र्यांच्या भेटीस निघालेल्या महिलांना रेल्वेेतून खाली उतरवले - Marathi News | Insensitivity of the police, women going to meet the Chief Minister of UP were pulled down from the train | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :पोलिसांची असंवेदनशीलता, मुख्यमंत्र्यांच्या भेटीस निघालेल्या महिलांना रेल्वेेतून खाली उतरवले

लखीमपूर खीरीच्या मैलानी कंधईपूर येथील प्रकरण दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. रविवारी मुख्यमंत्र्यांना आपलं गाऱ्हाणं सांगण्यासाठी येथील महिला ट्रेनमधून लखनौकडे ... ...

खादी वर्दीतली माणुसकी! चिमुरड्याला होती रक्ताची गरज, स्वत: केलं रक्तदान - Marathi News | Humanity in khadi uniform! The little boy wanted blood and gave it himself | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :खादी वर्दीतली माणुसकी! चिमुरड्याला होती रक्ताची गरज, स्वत: केलं रक्तदान

मुलाचे कुटुंबीय रक्तासाठी धावपळ करत राहिले, पण त्यांना रक्त मिळवता येत नव्हतं ...

बृजभूषण सिंहांची बाजू घेतली म्हणून तरुणाला बाऊंसरांची मारहाण; मृत्यू - Marathi News | toll plaza supervisor beaten by bouncers for taking the side of Brijbhushan Singh; death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बृजभूषण सिंहांची बाजू घेतली म्हणून तरुणाला बाऊंसरांची मारहाण; मृत्यू

सुपरवायझरला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्याच्या वडिलांनी सहा जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. ...

खोदकाम करताना सापडली वडिलोपार्जित तिजोरी, टाळं उघडल्यावर समोर आलं असं काही... - Marathi News | Ancestral vault found while digging, something that came out when the lid was opened... | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :खोदकाम करताना सापडली वडिलोपार्जित तिजोरी, टाळं उघडल्यावर समोर आलं असं काही...

Ancient Vault: उत्तर प्रदेशमधील एटा येथे घरासाठी पाया खोदताना सापडलेल्या जुन्या वडिलोपार्जित तिजोरीचं गुपित अखेर उघड झालं आहे. अधिकाऱ्यांसमोर व्हिडीओग्राफी करत या जुन्या तिजोरीचं टाळं उघडण्यात आलं. ...

एक पत्नी, दोन दावेदार..., सहा तास रंगला ड्रामा, प्रकरण ऐकून पोलीसही अवाक्, अखेर असा झाला निर्णय   - Marathi News | One wife, two suitors..., six hours of drama, even the police were speechless after hearing the case, finally the decision was made. | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :एक पत्नी, दोन दावेदार..., सहा तास रंगला ड्रामा, प्रकरण ऐकून पोलीसही अवाक्, अखेर...

Husband Wife News: एक अजब घटना समोर आली आहे. पोलिसांसमोर एका तरुणीवर दोन तरुणांनी दावा केला. याच परिसरात राहणाऱ्या पिंकीवरून दोन तरुण पोलीस ठाण्यातच आमने-सामने आले. ...

लग्नाच्या पहिल्या रात्री समजलं पत्नी आहे 'किन्नर', कोर्टात पोहोचला पती अन् मग... - Marathi News | On the first night of marriage, the wife was found to be a transgender family court nullified young man marriage | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :लग्नाच्या पहिल्या रात्री समजलं पत्नी आहे 'किन्नर', कोर्टात पोहोचला पती अन् मग...

आपण पत्नी किन्नर असल्यामुळे पतीने घटस्फोट मागितल्याचे कधी ऐकले आहे का? तर असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील आग्रा येथून समोर आला आहे.  ...

उत्तर प्रदेशात ऊन आणि गर्मीचा कहर...; 72 तासांत 54 मृत्यू, एकट्या 15 जूनला 23 जणांनी गमावला जीव - Marathi News | heat wave in ballia at Uttar Pradesh 54 deaths in 72 hours, 23 people lost their lives on June 15 | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :उत्तर प्रदेशात ऊन आणि गर्मीचा कहर...; 72 तासांत 54 मृत्यू, एकट्या 15 जूनला 23 जणांनी गमावला जीव

बलिया येथे गेल्या 15 ते 17 जून या तीन दिवसांत ताप, श्वास घेण्यास त्रास आदी कारणांमुळे जवळपास 400 हून अधिक रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. ...

प्रवासादरम्यान साहित्य चोरीला गेले तर रेल्वे भरपाई देणार? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला - Marathi News | Railways will compensate if bags, money, jewellery is stolen during journey? The verdict of the Supreme Court came | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रवासादरम्यान साहित्य चोरीला गेले तर रेल्वे भरपाई देणार? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला

आजवर रेल्वे आपले हात झटकत होती. रेल्वेमधून प्रवास करत असताना आरक्षित तिकीटावरून प्रवास करणारे प्रवासीच आरक्षित डब्यांमध्ये असावेत. या डब्यांमध्ये कोणालाही घुसू दिले जाते. त्यात चोर देखील असतात. यामुळे प्रवाशांची यात काय चूक असे प्रत्येकाला वाटते. ...