लाईव्ह न्यूज :

Uttar Pradesh (Marathi News)

खास आपल्यासाठी
कलह... लग्नानंतर पती निघाला सफाई कर्मचारी, पत्नी बनली अधिकारी - Marathi News | Quarrel... After marriage, the husband became a sweeper, the wife became an officer | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :कलह... लग्नानंतर पती निघाला सफाई कर्मचारी, पत्नी बनली अधिकारी

बरेलीतील एका जोडप्याच्या नात्याची सुरुवातच खोटारडेपणातून झाली होती. ...

संतापजनक! रक्त येत होतं, 'तो' वेदनेने विव्हळत होता पण डॉक्टरने उपचारासाठी मागितली लाच - Marathi News | hamirpur doctor took bribe for treatment in the district hospital | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :संतापजनक! रक्त येत होतं, 'तो' वेदनेने विव्हळत होता पण डॉक्टरने उपचारासाठी मागितली लाच

पायाला दुखापत झाल्यावर उपचार करण्याच्या नावाखाली इमर्जन्सी ड्युटीवर असलेल्या डॉक्टरने रुग्णाकडून 270 रुपये घेतले.  ...

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीचा संशयास्पद मृत्यू; सासरच्यांनी मारल्याचा आरोप - Marathi News | The suspicious death of the bride on the second day of the wedding in bhadohi UP; Accused of being killed by in-laws | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीचा संशयास्पद मृत्यू; सासरच्यांनी मारल्याचा आरोप

मृतदेहाचा पोस्टमोर्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समजेल. सध्या पोलीस सर्व अँगलने तपास करत आहेत अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक राजेश भारती यांनी दिली.  ...

Traffic: एकाच बाईकवर स्वार होत सहा जण करत होते जीवघेणे स्टंट, पोलिसांनी पकडलं आणि... - Marathi News | Traffic: Six people riding a single bike were doing a deadly stunt, the police caught and... | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :एकाच बाईकवर स्वार होत सहा जण करत होते जीवघेणे स्टंट, पोलिसांनी पकडलं आणि...

Stunt on Bike: सध्याच्या काळाता तरुण  रस्त्यावरून दुचाकी चालवताना जीवघेणे स्टंट करताना सर्रास दिसतात. असे स्टंट करणारे व्हिडीओ पाहिल्यावर पोलीस अशा स्टंटबाजांना पकडून त्यांच्यावर कारवाई करतात. ...

आईची जळणारी चिता पाहून मुलाचाही श्वास थांबला; दोघांच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर - Marathi News | uttar pradesh sonbhadra man dies infront of burning pyre of mother in sonbhadra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईची जळणारी चिता पाहून मुलाचाही श्वास थांबला; दोघांच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर

मोठा मुलगा राजेश गुप्ता याने आईला मुखाग्नी दिला. मात्र चिता पेटवल्यानंतर काही वेळातच राजेशचाही मोठा धक्का बसल्याने मृत्यू झाला. ...

श्रीकृष्णाची भक्ती केल्यामुळे पतीकडून तीन तलाक, शहनाजने पवनसोबत थाटला संसार - Marathi News | Shehnaaz got married to Pawan after three divorces from her husband due to her devotion to Krishna in Bareli UP | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :श्रीकृष्णाची भक्ती केल्यामुळे पतीकडून तीन तलाक, शहनाजने पवनसोबत थाटला संसार

पवन आणि शहनाज यांच्यात मैत्री झाली, दोघांनी एकमेकांचं दु:ख एकमेकांना सांगितल ...

११० किमी वेगाने जात असलेल्या ट्रेनमधून प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडला, फरफटत गेला, त्यानंतर... - Marathi News | A passenger fell on the platform from a train traveling at a speed of 110 kmph, sputtered, then... | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :११० किमी वेगाने जात असलेल्या ट्रेनमधून प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडला, फरफटत गेला, त्यानंतर...

Indian Railway: उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर येथून एक अजब व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात धावत्या ट्रेनमधून एक तरुण खाली पडताना दिसत आहे. एवढंच नाही तर तो प्लॅटफॉर्मवर पडून फरफटत गेला. ...

मकर संक्रांतीनंतर होणार रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा, नरेंद्र मोदी राहणार उपस्थित  - Marathi News | Ram Lalla’s idol at Ayodhya temple likely to be installed on January 14 or 15 | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मकर संक्रांतीनंतर होणार रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा, नरेंद्र मोदी राहणार उपस्थित 

२४ जानेेवारीपासून या मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन भाविकांना भगवान रामाचे दर्शन घेता येणार आहे.  ...

बापानेच एकुलत्या एक मुलास कुऱ्हाडीने ठार मारले, पोलिसांनी केली अटक - Marathi News | The father killed the only son with an axe, the police arrested him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापानेच एकुलत्या एक मुलास कुऱ्हाडीने ठार मारले, पोलिसांनी केली अटक

दारुसाठी पैसे न मिळाल्याने दर्शनसिंहने आपल्याच लहान मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ...