सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
Uttar Pradesh (Marathi News) गाझियाबादच्या सिहानीगेट पोलीस ठाणे परिसरातील ही घटना आहे. येथील न्यायालयात वकील आपल्या चेंबरमध्ये बसले होते. ...
I.N.D.I.A. Vs NDA: मायावती यांना NDA मध्ये मान मिळेल. मोदी सरकार सर्वांना सोबत घेऊन काम करत आहे, असे भाजप नेत्याने म्हटले आहे. ...
Crime News: फेसबूक इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून बनावट नोटांचा कारभार करणाऱ्या टोळीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
मायावती या भाजपा विरोधात I.N.D.I.A. आघाडीत सामील होतील अशी रंगली होती चर्चा ...
पोलिस आयुक्त रमित शर्मा यांनी सांगितले की, पाच आरोपींना मंगळवारी अटक करण्यात आली असून, खेरी पोलिस स्टेशनचे ठाणेप्रमुख नवीन कुमार सिंह आणि चौकीचे प्रभारी यांना निलंबित करण्यात आले आहे. ...
बीडीएस म्हणजे बरेली विकास प्राधिकरण (बीडीएस) च्या कारवाई पथकाने अवैध बांधकामांवर केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे ...
Raja Bhaiya & Bhanvi Singh Relationship: राजा भैया आणि त्यांची पत्नी भानवी सिंह यांच्या नात्यात दुरावा आला असून, त्यांच्या घटस्फोटाबाबत कोर्टात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाला आता एक अजब वळण लागलं आहे. ...
वरुण गांधी हे गेल्या काही काळापासून भाजपावर नाराज आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ते भाजपाला घरचा आहेर देत असतात. ...
गदर-2 चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा गेटवरच हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...
Priyanka Gandhi : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा जनाधार मिळवण्यासाठी काँग्रेसकडून रणनीती आखली जात आहे. तसेच प्रियंका गांधींना उत्तप प्रदेशमधून निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू आहे. ...