शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

एक नवरा, तीन लग्न आणि अनैसर्गिक संबंध, बिंग फुटताच दुसऱ्या पत्नीनं केलं असं काही...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 13:48 IST

Uttar Pradesh News: लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीवर तीन लग्नं करण्याचा आरोप केला आहे. दुसऱ्या पत्नीने या व्यक्तीविरोधात तीन लग्नं केल्याचा आरोप केला आहे.

लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीवर तीन लग्नं करण्याचा आरोप केला आहे. दुसऱ्या पत्नीने या व्यक्तीविरोधात तीन लग्नं केल्याचा आरोप केला आहे. दुसऱ्या पत्नीने या व्यक्तीविरोधात एफआयआर नोंदवण्यात आली आहे.  या महिलेने आरोप केला की, तिचा पती असलेल्या या व्यक्तीने पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा दावा करक माझ्याशी लग्न केलं होतं. मात्र आता तो तिसऱ्या पत्नीसोबत राहत आहे. पीडितेने त्याच्यावर मारहाण आणि अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोपही केला आहे.

आरोपी व्यक्ती एका हॉस्पिटलचा संचालक आहे. त्याने पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे सांगून दुसऱ्या महिलेसोबत विवाह केला होता. त्यानंतर काही काळाने त्याने या दुसऱ्या पत्नीचा छळ करून तिला घराबाहेर काढले. तसेच तिसऱ्या महिलेसोबर घरोबा केला. जेव्हा याची माहिती दुसऱ्या पत्नीला मिळाली तेव्हा तिने पोलिसांकडे तक्रार केली. सध्या पोलीस सा प्रकरणाचा तपास करत आहेत.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार लखनौमधील मोहनलाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रायव्हेट रुग्णालयाचे संचालक असलेल्या लल्ला सिंह यांच्यावर त्यांच्या दुसऱ्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. पहिल्या पत्नीचं निधन झाल्याचं सांगत त्यांना आपल्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि नंतर लग्न केले. मात्र लग्नानंतर तो मला त्रास देऊ लागला. तसेच या काळात त्याने माझ्यासोबत अनैसर्गिक संबंध ठेवून लैंगिक शोषण केले, तसेच मारहाण केली, असा आरोप या महिलेने केला आहे.

एवढंच नाही तर आरोपीने माझा जबरदस्तीने गर्भपात केला. या सर्वाला विरोध केला तेव्हा त्याने मला घराबाहेर काढले असा आरोपही या महिलेने केला. तसेच पीडित महिलेला लल्ला सिंह याच्या पहिल्या पत्नीबाबत समजले तेव्हा तिने शोषणाचा आरोप करत कोर्टात धाव घेऊन पोटगी देण्याची मागणी केली.  त्याचवेळी लल्ला सिंह याने दुसऱ्या पत्नीचा मृत्यू झाल्याचं सांगून तिसरं लग्न केल्याचंही समोर आलं. या प्रकरणी आता पोलिसांनी दुसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :relationshipरिलेशनशिपCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्नUttar Pradeshउत्तर प्रदेश