शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

लग्नाच्या पहिल्या रात्री समजलं पत्नी आहे 'किन्नर', कोर्टात पोहोचला पती अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 11:34 IST

आपण पत्नी किन्नर असल्यामुळे पतीने घटस्फोट मागितल्याचे कधी ऐकले आहे का? तर असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील आग्रा येथून समोर आला आहे. 

पती-पत्नीचे पटत नाही, म्हणून ते घटस्फोट घेतात अथवा विभक्त होतात, अशा अनेक घटना आपण पाहिल्या अथवा ऐकल्या असतील. पण पत्नी किन्नर असल्यामुळे पतीने घटस्फोट मागितल्याचे कधी ऐकले आहे का? तर असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील आग्रा येथून समोर आला आहे. 

संबंधित तरुणाला लग्नाच्या पहिल्याच रात्री समजले होते की, त्याची पत्नी पूर्णपणे स्त्री नाही. मात्र यानंतरही त्याने पत्नीवर बरेच उपचार केले, मात्र त्याचा फायदा झाला नाही. यानंतर संबंधित तरुणाने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. यानंतर, न्यायालयाने निकाल देत त्याचे लग्न रद्द केले. या तरुणाचा सात वर्षांपूर्वी विवाह झाला होता.

7 वर्षांपूर्वी झाले होते लग्न -गेल्या 7 वर्षांपूर्वी म्हणजेच 27 जानेवारी 2016 रोजी एत्माद्दौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तरुणाचे लग्न झाले होते. मात्र, लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याच्या लक्षात आले की, त्याने ज्या तरुणीसोबत लग्न केले आहे, ती पूर्णपणे स्त्री नाही. तिचे प्रायव्हेट पार्ट्स बिलकूलच विकसित झालेले नाहीत. यानंतर सुरुवातीला संबंधित तरुण प्रचंड अस्वस्थ झाला. यानंतर त्याने डॉक्टरांशी संपर्क साधून पत्नीवर उपचारही केले. अनेक महिने उपचार करूनही फायदा होत नव्हता. दरम्यान, त्याची पत्नी कधीही आई होऊ शकणार नाही, असेही संबंधित डॉक्टरांनी तरुणाला सांगितले होते.

न्यायालयाने लग्न रद्द ठरवले -पीडित तरुनाने दिलेल्या माहितीनुसार, बदनामीमुळे त्याने हा प्रकार कुणालाही सांगिली नव्हती. यानंतर काही दिवसांनी वकील अरुण शर्मा यांच्या करवी कुटुंब न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. तब्बल 7 वर्षे हा खटना सुरू होता. यानंतर, आता यावर निर्णय आला आहे. पुराव्यांच्या आधारे कुटुंब न्यायालयाने घटस्फोटासाठी परवानगी दिली आहे. न्यायालयाने विवाह रद्द ठरवत घटस्फोटाचा आदेश दिल आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नhusband and wifeपती- जोडीदारCourtन्यायालयTransgenderट्रान्सजेंडर