शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

युपीच्या मेरठमध्ये मणिपूरसारखी घटना, अत्याचारानंतर तरुणीला विवस्त्र करुन मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 18:27 IST

तरुणीला विवस्त्र करुन व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.

मेरठ- अलीकडेच हिंसाचारग्रस्त मणिपूर राज्यात तरुणींवर अत्याचार करुन नग्न धिंड काढल्याची घटना घडली होती. त्या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटले. आता उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये तशाच प्रकारची घटना घडली आहे. आरोपीने आधी तरुणीवर बलात्कार केला, नंतर तिला विवस्त्र अवस्थेत उसाच्या शेतातून ओढत नेले. यावेळी तरुणी, कपडे घालू द्या, अशी विनवणी करत होती. 

मिळालेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वी किठोरे गावात तरुणाने तरुणीला आमिष दाखवून उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर तरुणाचे साथीदार तिथे आले आणि तरुणीचा व्हिडिओ बनवला. यावेळी आरोपींनी तिला मारहाण करत विवस्त्र केले आणि खेचत रस्त्यावर आणले. 

बहिणीच्या मोबाईलवर व्हिडिओ पाठवलागेल्या रविवारी आरोपींनी तरुणीच्या बहिणीच्या मोबाईलवर व्हिडिओ पाठवला होता. व्हिडिओ पाहिल्यानंतर तरुणची चौकशी केली असता तिने संपूर्ण घटना सांगितली. पीडितेच्या सांगण्यावरुन पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि मुख्य आरोपी जाहिद आणि त्याचे दोन साथीदार पप्पू उर्फ ​​जावेद आणि आलम यांना अटक केली, तर व्हिडिओ बनवणारे दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

तक्रीरीत काय म्हटलेएसपी ग्रामीण कमलेश बहादुर यांनी सांगितले की, तक्रारीत दोन वर्षांपासून लग्नाच्या बहाण्याने बलात्कार करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात आरोपींविरोधात IPC 376(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामूहिक बलात्काराच्या बातम्या पसरवल्या जात आहेत, ज्या चुकीच्या आहेत. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशMolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस