शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम माझ्याशी अन् लग्न दुसरीशी; प्रेयसी संतापली, प्रियकराच्या लग्नात घातला एकच राडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 17:29 IST

इतर मुलीसोबत लग्न करणाऱ्या प्रियकराच्या लग्नात प्रेयसीने चांगलाच गोंधळ घातला.

प्रेमात धोका देऊन इतर मुलीसोबत लग्न करणाऱ्या प्रियकराच्या लग्नात प्रेयसीने चांगलाच गोंधळ घातला. उत्तर प्रदेशातील बलिया येथील या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले. इथे लग्नाचा कार्यक्रम सुरू असताना त्याच्या प्रेयसीने सिड हल्ला करताच एकच खळबळ माजली. या हल्ल्यात तीन महिला जखमी झाल्या आहेत. हल्ला करून संबंधित प्रेयसीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता स्थानिकांनी तिला पकडले. माहिती मिळताच पोलिसांनी मध्यस्थी करत प्रकरण शांत केले. आरोपी प्रेयसी तिच्या प्रियकराच्या लग्नामुळे नाराज होती आणि याचाच बदला घेण्यासाठी तिने हे पाऊल उचलले. 

नवरदेवावर सिड फेकल्याने एकच गोंधळ उडाला. लग्नाचा विधी सुरू असताना अचानक एक महिला तिथे पोहोचली आणि तिने राडा घातला. या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. नवरदेवाला किरकोळ दुखापत झाल्याने त्याला लगेच सोडण्यात आले. 

...अन् प्रेयसी संतापलीघटनेची माहिती मिळताच स्थानिक बांसडीहरोड पोलीस घटनास्थळी पोहोचले. बघ्यांची गर्दी जमली होती. त्यांनी आरोपी तरूणीला पोलिसांच्या ताब्यात दिले. तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस चौकशी करत आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरूणी आणि नवरदेव हे एकाच गावातील रहिवासी आहेत. दोघांमध्ये काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. 

पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी सायंकाळी सहा वाजता डुमरी या गावात राकेश बिंद याच्या लग्नाची वरात बेल्थरा रोडवरून जाणार होती. पण, गावातील एक तरूणी जी राकेशची प्रेयसी आहे असे सांगितले जात आहे, तिने सिड हल्ला करून नवरदेवाला जखमी करण्याचा प्रयत्न केला. जखमींना नातेवाईंकांनी उपचारासाठी नेले मग वरात काढण्यात आली. नातेवाईकांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टmarriageलग्नSocial Viralसोशल व्हायरल