शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम सुरू असेलल्या इमारतीची लिफ्ट कोसळली, चौघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 11:41 IST

लिफ्ट दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे.

नवी दिल्ली - राजधानी दिल्ली जवळील ग्रेटर नोएडा येथे शुक्रवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. येथे निर्माण होत असलेल्या एका बिल्डींगमधील लिफ्ट कोसळून अपघात झाला, त्यात ४ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आम्रपाली ग्रुपकडून ही इमारत उभारण्यात येत असल्याचे समजते. बिसरख पोलीस ठाणे हद्दीतील ड्रीम व्हॅली परिसरात ही इमारत उभारली जात आहे. 

लिफ्ट दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. लिफ्टमधील मृतांचे शव बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून जमखींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

ठाण्यातील दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात याच आठवड्यात सोमवारी लिफ्ट दुर्घटनेत ७ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. ठाण्यातील बालकुम नाक्याजवळ सिंघानिया रवना कंपनीकडून इमारत उभारण्यात येत होती. या इमारतीच्या बांधकामासाठी काम करत असलेल्या कामगारांसोबत ही दुर्घटना घडली. इमारतीच्या १६ व्या मजल्याजवळ लिफ्टची तार तुटल्याने लिफ्ट खाली कोसळली. त्यामध्ये, लिफ्टमधील सर्वच ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.   

टॅग्स :Accidentअपघातdelhiदिल्लीUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस