शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

तरुणींसोबत भाजपाच्या महापौर खेळल्या कबड्डी, ‘रिवॉल्व्हर अम्मां’चे डावपेच पाहून सारेच अवाक्  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 10:38 IST

Uttar Pradesh BJP News: उत्तर प्रदेशमधील कानपूरच्या महापौर प्रमिला पांडे ह्या सातत्याने चर्चेत असतात. याचदरम्यान, रविवारी शहरातील लोकांना एक वेगळंच चित्र दिसलं. शहरातील कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनासाठी महापौर प्रमिला पांडे ह्या आल्या होत्या. त्यानंतर तिथे असं काही घडलं ज्यामुळे लोकांना कौतुकाने टाळ्या वाजवाव्या लागल्या.

उत्तर प्रदेशमधील कानपूरच्या महापौर प्रमिला पांडे ह्या सातत्याने चर्चेत असतात. याचदरम्यान, रविवारी शहरातील लोकांना एक वेगळंच चित्र दिसलं. शहरातील कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनासाठी महापौर प्रमिला पांडे ह्या आल्या होत्या. त्यानंतर तिथे असं काही घडलं ज्यामुळे लोकांना कौतुकाने टाळ्या वाजवाव्या लागल्या.

त्याचं घडलं असं की, इथे मुली खूप उत्साहाने कबड्डी खेळत होत्या. त्यांना पाहून महापौर प्रमिला पांडे याही कबड्डी खेळण्यासाठी मैदानात उतरल्या. त्यानंतर राजकीय मैदानात डावपेचा आखण्यात वाकबगार असलेल्या प्रमिला पांडे यांनी प्रत्यक्ष कबड्डीच्या मैदानात जे कौशल्य दाखवले, ते पाहून पाहणारे लोक अवाक् झाले.

या कबड्डी स्पर्धेचं आयोजन किडवईनगर येथील रतनलाल क्रीडा मैदानामध्ये भारतीय जनता किसान मोर्चाद्वारे करण्यात आलं होतं. या स्पर्धेला नमो कबड्डी स्पर्धा असं नावं दिलं होतं. तसेच स्पर्धेच्या प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर उपस्थित होत्या. तरुण-तरुणींना कबड्डीशी जोडून घेण्यासाठी भाजपाकडून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे.

कानपूरच्या महापौर प्रमिला पांडे ह्या चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. दबंग नेत्या म्हणून त्यांची कानपूरमध्ये ओळख आहे. तसेच लोक त्यांना रिवॉल्व्हर दीदी, रिवॉल्व्हर अम्मा या नावांनी त्यांना ओळखतात. त्या जेव्हा नगरसेविका होत्या तेव्हा रिवॉल्व्हर घेऊन जीपमधून फिरायच्या.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाKabaddiकबड्डी