शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! सायकलवरून घरी जात असलेल्या विद्यार्थिनीची ओढणी ओढली; अपघातात तरूणीचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 13:49 IST

उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यात अंगावर काटा आणणारी घटना घडली.

उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यात अंगावर काटा आणणारी घटना घडली. महाविद्यालयातून घरी परतत असताना सायकलवरून चाललेल्या तरूणीची नराधमांनी ओढणी ओढली. नराधमांनी ओढणी ओढताच तरूणी खाली पडली अन् मागून येणाऱ्या मोटारसायकलने तिला धडक दिली. या अपघातात तरूणीला आपला जीव गमवावा लागला. शाबाज आणि फैसल अशी ही घटना घडवणाऱ्या आरोपींची नावे असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.  खरं तर संबंधित विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचे कळताच दोघेही आरोपी फरार झाले. पण, पोलीस अधिकाऱ्यांना आरोपींची माहिती मिळताच त्यांनी त्यांना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना केले. पोलिसांना आरोपींचा सुगावा लागताच दोन्ही नराधमांनी पोलिसांच्या बंदुका हिसकावून घेण्यास सुरुवात केली. या झटपटीत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी जखमी झाले आहेत. 

अपघातात तरूणीचा मृत्यू दरम्यान, ही घटना शुक्रवारची असल्याचे कळते. हंसवार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेली विद्यार्थिनी दुपारी महाविद्यालयातून सायकलवरून घरी परतत होती. तरूणी जवळच्या बाजारपेठेजवळ येताच दुचाकीवरून आलेल्या दोन नराधमांनी तिची छेड काढली. त्यानंतर दोघांनी विद्यार्थिनीला शिवीगाळ करत तिची ओढणी ओढण्यास सुरूवात केली. अशातच विद्यार्थिनीचे सायकलवरील नियंत्रण सुटले आणि ती जमिनीवर पडली. त्यानंतर पाठीमागून येणारी दुचाकी विद्यार्थिनीच्या अंगावर आल्याने ती तिथेच गंभीर जखमी झाली होती. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूStudentविद्यार्थीPoliceपोलिस