तुमच्यासमोर रामायणावर कुणी टीका करतेय ते ऐकून घेताय, तुम्ही वक्फ बोर्डाचं समर्थन करता, संघात एक कार्यकर्ता जातो, तुम्ही त्याचा जाहीर बैठकीत अपमान करता, ही सवय बरोबर नाही असं सांगत प्रकाश महाजनांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर घणाघात केला. ...
Parth Pawar Land Deal: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केलेल्या जमीन प्रकरणाने राज्यातील राजकारण खळबळ माजली आहे. या प्रकरणावर आता उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. ...
शिवसेनेचे (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांनी बांधावर जात शेतकऱ्यांशीही संवाद साधला. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी महायुती सरकारला टोले लगावत शेतकऱ्यांना सल्ला दिला. ...