शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

हा प्रयोग करताना दूध उतू गेलं, तर आईचा मार बसेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 19:08 IST

उतू जाणारं दूध

ठळक मुद्देघराला बनवा तुमची प्रयोगशाळा

- मराठी विज्ञान परिषद, पुणे  विभागसाहित्य : 250 मिली दूध, वेगवेगळया उंचीची आणि व्यासाची पातेली.कृती :लक्ष नसले कि दूध उतू जाते. तुम्हाला निरीक्षण करायचं आहे की दूध गरम करताना काय घडते? दुधावर प्रथम सायीचा थर तयार होतो व तो काही वेळाने फुगून वर यायला लागतो. नंतर तो थर भांडयाच्या बाहेर पडतो म्हणजेच दूध उतू जाते. दूध तापवले तरी उतू जाणार नाही असे पातेले आपल्याला शोधून काढायचे आहे. 200 मिली दूध 200 मिलीच्या पातेल्यात गरम केले तर ते उकळायला लागण्यापूर्वीच उतू जाणार. त्यासाठी दुधाच्या सव्वा पट 250 मिलीचे पातेले घ्या. त्यात दूध तापवायला ठेवा. उतू जाते का? उतू जात असेल तर दिडपट म्हणजे 300 मिली आकारमानाचे पातेले घेऊन प्रयोग करा. मग पावणोदोन पट 350 मिली, दोन पट 400 मिली, सव्वा दोन पट 450 मिली अशी पातेली घेऊन प्रयोग करा. 

किती पट मोठ्या आकारमानाच्या पातेल्यात कितीही उकळले तरी दूध उतू जात नाही? याचा शोध घ्यायचा आहे.ते आकारमान सापडले की त्याच आकारमानाची पण विविध व्यास असणारी पातेली घेऊन हाच प्रयोग करा. पातेल्याची उंची आणि त्यातल्या दुधाची पातळी कोणत्या प्रमाणात असली तर दूध उतू जात नाही? हे शोधून पाहा..