शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

coronavirus : कर्फ्यू  लावतात म्हणजे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 7:24 PM

खाद्या आपत्तीच्या वेळी समाजात शांतता राहावी आणि लोकांचे रक्षण व्हावे यासाठी पोलिसांच्या वतीने कर्फ्यू म्हणजेच संचारबंदी लावली जाते.

ठळक मुद्देत्यामुळे घराबाहेर पडायचंच नाही. खाली खेळायला जायचा आग्रह करायचा नाही. चक्कर मारायला जाऊ म्हणून आईबाबांच्या मागे लागायचं नाही. कराल ना एवढं !

दंगल किंवा इतर हिंसक वातावरणात किंवा एखाद्या आपत्तीच्या वेळी समाजात शांतता राहावी आणि लोकांचे रक्षण व्हावे यासाठी पोलिसांच्या वतीने कर्फ्यू म्हणजेच संचारबंदी लावली जाते. हा कर्फ्यू ठरावीक काळासाठी किंवा अनिश्चित काळासाठी लावला जातो. अशावेळी कर्फ्यू असेर्पयत लोकांनी घरातच राहायचं असतं. घराबाहेर पडायला परवानगी नसते. तुम्ही गेल्या काही दिवसांपूर्वी जनता कर्फ्यू हा शब्द ऐकला असेल. 22 मार्चच्या रविवारी संध्याकाळी 5 वाजता घराच्या बाल्कनीतून टाळ्या, थाळ्या वाजवल्या असतील; पण घराबाहेर मात्र आईबाबांनी पडू दिलं नसेल कारण त्या दिवशी जनता कर्फ्यू होता. कर्फ्यू पोलिसांना लोकांवर कंपलसरी करावा लागतो.

जनता कर्फ्यू म्हणजे काय?

आपण कोरोना विषाणूशी युद्ध लढतो आहोत. हा विषाणू माणसं एकमेकांच्या संपर्कात आल्याने पसरतो. त्यामुळे माणसांनी घराबाहेर न पडणं आवश्यक आहे. म्हणूनच तुमची शाळाही बंद केली गेली आहे. तर जनता कर्फ्यू हा लादलेला नसतो. आपल्या भल्यासाठी आणि विषाणूच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी आपण सगळ्यांनी जाणीवपूर्वक घरी थांबावं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं आणि लोकांनी त्याला प्रतिसाद दिला.कुणी कुणावर लादलेला नाही तर जनतेनं म्हणजे आपण सगळ्यांनी आपल्या इच्छेनं त्याचा स्वीकार केला होता म्हणून त्याला जनता कर्फ्यू म्हटलं गेलंय. जनता कर्फ्यू एक दिवसाचा असला तरी आपलं युद्ध सुरूच आहे. ते किती काळ चालणार आहे आता तरी माहीत नाही. त्यामुळे घराबाहेर पडायचंच नाही. खाली खेळायला जायचा आग्रह करायचा नाही. चक्कर मारायला जाऊ म्हणून आईबाबांच्या मागे लागायचं नाही. कराल ना एवढं !

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या