शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

क्या  भिडू ? करते क्या तुम कोरोना  रॅप ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 19:32 IST

गावभर हुंदडायचं सोडून तुम्ही घरात बसून कागदाचे कावळे चिमण्या का बनवताय? त्या ऐवजी एक आयडिया सांगू का?

ठळक मुद्देहा करोना का आला का आला

आम्ही हे लेख पेपरमध्ये का लिहितोय? आणि तुम्ही गावभर हुंदडायचं सोडून गपचूप शहाण्या मुलांसारखे घरात बसून ते लेख का वाचताय? मित्र मैत्रिणी गोळा करून दंगा करायचा, वेळीअवेळी क्रिकेट खेळून लोकांच्या घराच्या काचा फोडायच्या, त्यावरून बोलणी खायची, संध्याकाळभर हुंदडून हट्ट करून कुठेतरी बर्फ गोळा नाहीतर मटका कुल्फी खायचं सोडून तुम्ही घरात बसून कागदाचे कावळे चिमण्या का बनवताय? तर जगभर तो करोना नावाचा विषाणू हैदोस घालतोय म्हणून. तो पसरू नये म्हणून सरकारने लॉकडाऊन जाहीर केलाय. अगदी गरजेच्या वस्तू सोडून इतर काही आणायला जायला सुद्धा परवानगी नाहीये. जगभरातले लोक त्यांच्या त्यांच्या परीने करोनाबद्दल, लॉकडाऊन बद्दल त्यांचं मत नोंदवतायत. डॉक्टर्सचे आभार मानतायत.-  पण या सगळ्यात तुमचं मत कुठे आहे? तुमच्या पण आयुष्यावर करोनामुळे इतका परिणाम झालाय. पण तुम्ही तर त्यावर काही बोलतच नाही आहात. परत जेव्हा शाळा सुरु होईल तेव्हा तुमचे भाषेचे शिक्षक तुम्हाला करोना या विषयावर निबंध लिहायला सांगतीलच. पण एकतर त्याला फार वेळ आहे आणि दुसरं म्हणजे निबंध हा तसा अभ्यासातला एक भाग आहे. त्यापेक्षा तुम्ही करोनाबद्दल एखादं रॅप सॉंग का लिहीत नाही? एक नमुन्याचं आम्ही लिहिलंय. पण ते काही फार भारी झालं नाहीये. तुम्हाला जमतंय का बघा बरं.. करोनाबद्दल, पोलिसांबद्दल, डॉक्टर्सबद्दल किंवा करोनासंबंधी इतर कशाहीबद्दलङ्घ लिहून तर बघा!

 

हा करोना का आलात्याने केलाय राडात्याने केली गोचीघरामध्ये झोपडीमध्येरस्त्यात राहणा?्यांचीनुसती वाट लावलीयहा करोना का आलाका आला 

त्याला इथून हाकलातो इथे का आलाआम्हाला बाहेर जायलात्याला इथून घालवायाने सुट्टी वाया जातेहा करोना का आलाका आला