शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

परदेशात फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? हे ठिकाण ठरु शकतं चांगला पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 12:20 PM

फॅमिली ट्रीप, हनीमून, सिंगल ट्रीपसाठी हे शहर परफेक्ट डेस्टिनेशन आहे. इथे आल्यावर तुम्ही इतरही शहरांची सैर करु शकता. कारण इथे येण्यासाठी 1 महिन्यांचा व्हिसा फ्रि आहे.

इंडोनेशियातील सर्वात शानदार आणि सांस्कृतिक शहरांच्या यादीत बाली हे शहर टॉपला आहे. मनसोक्त फिरण्याचा आनंद घेणा-यांसाठी बाली हे सर्वात चांगलं ठिकाण मानलं जातं. फॅमिली ट्रीप, हनीमून, सिंगल ट्रीपसाठी हे शहर परफेक्ट डेस्टिनेशन आहे. इथे आल्यावर तुम्ही इतरही शहरांची सैर करु शकता. कारण इथे येण्यासाठी 1 महिन्यांचा व्हिसा फ्रि आहे.

श्रीमंत बनवणारी करन्सी

भारत आणि इंडोनेशियन करन्सीमध्ये मोठा फरक आहे. इथे भारतीय पर्यटक श्रीमंत झाल्याचं फील करतील. कारण तिथे भारतीय 471 रुपयांच्या बदल्यात 1,00,000 इतके रुपये मिळतात. इथे रुपयाची किंमत कमी आहे आणि बाकी सगळं महाग आहे.

छोटे आयलंड

बाली सोबतच इंडोनेशियातील छोटे छोटे आयलंड चांगलेच प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला कधी न अनुभवलेली शांतता मिळेल. इथे सर्वात खास आहे गिली आयलंड. स्पीड बोटने इथे जाण्याची व्यवस्था आहे. एका तासात तुम्ही इथे पोहचाल. 

बालीचं हार्ट कूटा

कूटा, सेमिनाक आणि झिम्बारन दक्षिण मुंबई बालीतील लोकप्रिय जागा आहेत. कूटा हे शहर बालीचं हार्ट आहे. येथील शानदार हॉटेल्स आणि ट्रेंडी फॅशन स्टोर्स तुम्हाला भरपूर आनंद देतील. दोन्ही जागा ऐकमेकांपासून 3 किमी दूर आहेत. 

आणखी काय खास?

इंडोनेशियातील हिल स्टेशन उबूद बालीपासून केवळ 35 किमी दूर आहे. हा परीसर भाताच्या शेतांनी वेढलेला आहे.  

टॅग्स :Travelप्रवासIndonesiaइंडोनेशिया