एकदा का डिसेंबर महिना आला की प्रत्येकजण वेकेशनचे नियोजन करु लागतो. डिसेंबर म्हणजे सुट्ट्यांचा काळ! या महिन्यात देशभरात सर्वत्र थंडी असते. त्यामुळे या अल्लाहदायक वातावरणात प्रत्येकजण फिरायला जाण्याचा प्लॅन बनवत असतो. ...
वाळवंटातील मुक्काम, उंटांवरील प्रवास, बॅकवॉटर, हाऊसबोट आणि कालव्यांमुळे परिसरातील सौंदर्यात भर पडलेल्या कोणत्याही शहराला दिलेली भेट अविस्मरणीय ठरते. ...
सध्याच्या घडीला मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, भुवनेश्वर, बंगळुरू, कोलकाता यासह आणखी सात शहरांतून थायलंडमधील तीन शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे. आणखी किमान ५ नव्या मार्गांवरून लवकरच थेट सेवा सुरू होणार आहे. ...