जर तुम्हाला बाईक रायडिंगची आवड असेल आणि तुम्ही कधीकधी खतरों के खिलाडी होत असाल तर, तुम्ही एकदा तरी चूलगिरीला भेट द्यावी. चूलगिरीला बाइक रायडिंगचा अनुभव नक्कीच रोमांचक ठरेल. ...
सगळीकडे केवळ बर्फच बर्फ....अशा गोठवणारी थंडी आणि अशा १५, ४०० फूट उंचीवरील ठिकाणावर जर तुम्हाला गरमागरम चहा किंवा कॉफी मिळाली जर विचार करा कसं वाटेल. ...