मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर एमएमआरडीएने या मार्गावरील वाहतूक सोमवारपासून सुरु केली आहे. भिवंडीतील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनाची औपचारिकता टाळल्याने वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मुंबई नाशिक मार्गाव ...
हे मंदिर उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिराच्या तिसऱ्या माळ्यावर आहे. हे मंदिर केवळ नाग पंचमीलाच उघडलं जातं. अशी मान्यता आहे की, नागराज तक्षक या मंदिरात राहतात. ...
एका ठिकाणी चक्क सोन्याचं हॉटेल सुरू करण्यात आलं आहे. या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे येथे तुम्ही सोन्याच्या कपमध्ये कॉफी पिऊ शकता तर सोनेरी बाथटबमध्ये आंघोळ करू शकता. ...
वारंवार प्रशासनाकडून आवाहन करण्यात येऊनही लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करीत सर्रास विनाकारण घराबाहेर पडणा-या एक हजार ६१७ वाहन चालकांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने शुक्रवारी देखिल कारवाईचा बडगा उगारला. त्यांच्याकडून सात लाख ३५ हजार ४०० रुपयांचा दं ...
विनाकारण घराबाहेर पडणा-या तसेच लॉकडाऊनचे नियम धुडकावणा-या तब्बल दोन हजार ७४४ वाहन चालकांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या १८ युनिटच्या माध्यमातून गुरुवारी एकाच दिवसात कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे १३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...
वारंवार आवाहन करुनही वाहनचालक सर्रास सोशल डिस्टसिंगचे नियम न पाळता जादा प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात वाहतूक पोलिसांच्या १८ युनिटच्या पथकांनी एक हजार ९४१ वाहनांवर रविवारी एकाच दिवसात कारवा ...
सामाजिक अंतराबाबतच्या नियमांचे पालन न करता परस्पर प्रवाशांची वाहतूक करणा-या ८२ बसेसवर ठाणे प्रादेशिक परिहवन विभागाच्या १२ पथकांनी गेल्या चार दिवसांमध्ये कारवाई केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बसेसच्या जप्तीसह त्यांचा परवानाही एक महिन्यांसाठी निलंब ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून विनापरवाना सर्रास परराज्यात वाहतूक करणाºया तब्बल ३५ खासगी बसेसवर ठाणे आरटीओच्या भरारी पथकाने कारवाई केली. या बसेस जप्त करण्यात आल्या असून बसमधील प्रवाशांना मात्र क्वारंटाईन करण्यात आले आ ...
अनलॉकच्या दुस-या दिवशी ठाणे शहर वाहतूक पोलिसांच्या नियोजनामुळे दुस-या दिवशी वाहतूक कोंडी फुटली. मुंबईत जाणा-या चाकरमान्यांसाठी उपनगरी रेल्वे सेवाच उपलब्ध नाही. त्यात बससेवाही अपु-या संख्येने आहे. त्यामुळे मुंबईत जाण्यासाठी बेस्ट, एसटी आणि टीएमटीच्या ...