ठाण्यात ८४ हजार परवानाधारकांपैकी १७ हजार रिक्षा चालकांनी अनुदानासाठी आॅनलाईन अर्ज केले आहेत. इतरांना आधारकार्डची समस्या उद्भवू नये, यासाठी ठाण्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दोन ठिकाणी तात्पुरते विशेष आधार केंद्र सुरु केले आहेत. ...
तरीही त्यातल्या त्यात काही विमान कंपन्यांनी वेगवेगळ्या कल्पना लढवून हा तोटा भरून काढण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यात सगळ्यात अफलातून आयडिया लढवली आहे ती जपानची सर्वांत मोठी विमान कंपनी ‘ऑल निप्पोन एअरवेज‘ (एएनए) कंपनीनं. ...
प्रयत्नांची पराकाष्ठा करायची पण शिखरावर काहीही करून पोचलेच पाहिजे असा हट्ट न धरता आपल्या क्षमतेचा मान राखून केव्हा मागे फिरायचे हे पण आम्हाला निसर्गच शिकवतो. ...
एमएमआरडीएकडून कोपरी रेल्वे ब्रिजचे काम शनिवारी रात्री ११ ते २३ मे रोजी (रविवारी) सकाळी ६ या सात तासांच्या काळात सुरु राहणार आहे. त्यामुळे या काळात ठाणे मुंबई हा पूर्व द्रूतगती महामार्ग सात तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावर राज्याबाहेर आणि ...
वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी ह्यवाहतूक स्वयंसेवकह्ण म्हणून उत्स्फूर्तपणे विनामोबदला काम करण्याच्या वाहतूक शाखेने काही दिवसांपूर्वी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उल्हासनगरच्या ४० शिक्षकांनी स्वयंसेवक म्हणून काम करण्यास पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्या ...
Cheapest countries than India in the world : ज्या देशांच्या चलनाचा डॉलरच्या तुलनेत दर वधारलेला असतो ते देश आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत वाटतात. यामुळे तिथे फिरायला जायचे असले तर आपल्याला खिसा रिकामा करावा लागतो. परंतू जगात असेही काही देश आहेत जिथे भारत ...
मालदीवनं पर्यटनावरची बंधनं सैल केल्याबरोबर भारतीय पर्यटकांनी तिथे रांगा लावल्या आहेत. दुसऱ्या देशांतील पर्यटकांची संख्या मात्र जवळपास शून्यावर आली आहे. ...
ब्रिटनमध्ये एका बेस जंपरसोबत मोठी दुर्घटना घडली. या जंपरनं ५३० फूट उंचीवरुन उडी घेतली पण ऐनवेळी त्याचं पॅराशूट उघडलंच नाही. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात... ...
माजीवडा उड्डाणपुलावर सांडलेल्या तेलावरून दुचाकी घसरून झालेल्या अपघातात राजकुमार सोहिंडा (६७) हे जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या अपघातामध्ये सोहिंडा यांच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...