मुंब्य्रातील बाह्यवळण मार्गावरील खड्ड्यांमुळे राष्टÑीय महामार्ग क्रमांक ४८ वरील रत्याच्या दुरुस्तीचे काम अजूनही सुरु आहे. ते अपूर्ण असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक येत्या ४ आॅगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. ...
सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरी रेल्वे (लोकल) सेवाही सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालयानेच पुढाकार घ्यावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे. ...
Gandhinagar railway station hotel: गुजरातमधील गांधीनगर येथे एक असे रेल्वेस्टेशन बांधण्यात आले आहे ज्याच्या खास वैशिष्ट्यांबाबत जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. असे रेल्वेस्टेशन देशामध्ये अन्य कुठे उभारण्यात आलेले नाही. ...
वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करुन दहा हजारांपेक्षा अधिक दंड थकविणाºया रगील वाहन चालकांच्या दंड वसूलीसाठी ठाणे शहर वाहतूक शाखेने आता विशेष मोहीम हाती घेतली आहे. दंड न भरण्याच्या कारणांची माहिती वाहतूक शाखेचा हा कर्मचारी घेणार आहे. त्याचवेळी दंड भरण ...
रस्त्यावरील अपघातांमध्ये मृत्युचे प्रमाण वाढल्यामुळे ठाणे शहर वाहतूक शाखेने गेल्या तीन दिवसात हेल्मेटचा वापर न करताच मोटारसायकल चालविणाºया एक हजार ८८९ चालकांकडून नऊ लाख ३४ हजारांचा तर सीटबेल्टचा वापर न करणाºया मोटारकार चालकांकडून एक लाख ६८ हजारांचा द ...