First Floating City in the World : तुम्हाला भटकंतीची सवय आहे आणि डोंगर, जंगल, नदी, तीर्थक्षेत्र आदी ठिकाणी फिरून तुम्हाला कंटाळा आला असेल तर थोड थांबा... हिंद महासागरात जगातील पहिलं तरंगतं शहर उभं राहतंय... ...
पर्यटनाला जायचं म्हटलं की आनंद असतोच. मात्र सोबत टेन्शनही तेवढंच असतं. मोठा आणि लांबचा प्रवास असेल तर आणखी जास्त टेन्शन. नव्या असलेल्या ‘कॅराव्हॅन’ने पर्यटनाचं हे टेन्शन दूर केलं आहे. ...
अलौकिक निसर्गसौंदर्यामुळे केरळला देवभूमी असंही म्हटलं जातं. केरळमध्ये पर्यटनासाठी अनेक ठिकाणं आहेत. परंतु, त्यात पाच ठिकाणं अशी आहेत, तिथं प्रत्येकानं आवर्जून गेलंच पाहिजे. ...
१२ राज्ये आणि काही केंद्रशासित प्रदेशात असे ७५ कॅफे बांधले जाणार आहेत. यामुळे सीमा भागात व्यावसायिक उलाढाल वाढेल आणि सीमावर्ती भागातील जनतेला रोजगार निर्माण होणार आहे. शिवाय पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा त्यामुळे उपलब्ध होणार आहेत. ...
इंडोनिशियाच्या जावा बेटावरील बानयुवांगी रिजेन्सी आणि बोन्डोवोसो रिजन्सीच्या सीमेवर असलेला एक ज्वालामुखी मात्र याला अपवाद आहे. आजकाल हे ठिकाण पर्यटकांमध्ये लोकप्रिय होऊ लागले असून माउंट हायकिंग साठी येथे हायकर्स येऊ लागले आहेत. ...
केवळ हिंदूच नाही तर मुस्लीम बांधव सुद्धा हिंदू भाविकांच्या प्रतीक्षेत असून बाबा बर्फानीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या स्वागतास आतुर आहेत असे दिसून येत आहे. ...
सात दिवसांच्या यात्रेनंतर हे लोणी काढून भाविकांना प्रसाद म्हणून दिले जाते. मात्र हे लोणी खायचे नसते तर ज्यांना कुणाला दुर्घर त्वचारोग असतील त्यांनी ते त्वचेवर लावले कि रोग बरे होतात अशी श्रद्धा आहे. ...